ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने साधकांना होणार्‍या लाभाविषयी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यामुळे साधकांमध्ये झालेले पालट !

‘जसे आपले मन श्री गुरूंच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या दिव्य चरणी समर्पित होण्यासाठी आतुरले आहे, अगदी तशीच ओढ श्री गुरूंनाही साधकांना भेटण्याची लागली आहे. त्यांची आपल्यावर एवढी प्रीती आहे की, त्यांनाच आपल्याला डोळे भरून पहायचे आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित २ शोधनिबंध सप्टेंबर २०२३ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

वरील पहिल्या शोधनिबंधाचे सहलेखक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आणि दुसर्‍या शोधनिबंधाच्या सहलेखिका सौ. श्वेता क्लार्क आहेत.

साधना करणार्‍या आणि साधना न करणार्‍या कुटुंबियांशी साधकांचे न पटण्यामागची कारणे अन् त्यावरील उपाय

साधकाने योग्य-अयोग्य यावर वाद न घालता स्वतःच्या साधनेच्या दृष्टीने जे अपेक्षित आहे, ते करणे

श्री. वाल्मिक भुकन

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील पती-पत्नीचे नाते शिव-पार्वतीप्रमाणे जाणवणे अन् त्यांचा एकमेकांविषयी पुष्कळ कृतज्ञताभाव असल्याचे जाणवणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवसानिमित्त झालेला भ्रमणभाषवरील संवाद म्हणजे ‘कैलाश पर्वतावरील शिव-पार्वतीचा संवाद आहे’, असे वाटणे

सप्तशृंग गडावर तीव्र पाणीटंचाई ! 

येथील सप्तशृंग गडावर प्रतिदिन ३० ते ४० भाविक दर्शनासाठी येतात; मात्र गडावर तीव्र पाणीटंचाई असल्याने भाविकांचे पुष्कळ हाल होत आहेत. भाविकांना पाणी विकत घेऊन  प्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही बसत आहे. 

Parva : ‘महाभारत हा इतिहास आहे कि पौराणिक कथा’ या विषयावर ‘पर्व’ हा आगामी चित्रपट टाकणार प्रकाश !

भारताच्या वास्तविक इतिहासाचे पुनर्लेखन अत्यावश्यक आहे. निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उचललेले हे पाऊल अभिनंदनीयच आहे !

सनातन धर्मविरोधी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा !

तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, खासदार ए. राजा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याने समाजामध्ये धार्मिक तेढ आणि संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

संयुक्त राष्ट्रे कोणताही वाद शांततेने सोडवण्यास सक्षम नाहीत ! – भारत

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सध्या खुली चर्चा चालू आहे. यामध्ये ‘संवादातून शांतता’ आणि ‘विवादांचे शांततापूर्ण निराकरण’ या विषयांवर चर्चा आयोजित केल्या आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या ६ वर्षांच्या कार्यकाळात उत्तरप्रदेश पोलिसांच्या चकमकीत १९० गुन्हेगार ठार !

आमच्या सरकारने गुन्हेगारांप्रती शून्य संवेदनशीलतेचे धोरण राबवत मार्च २०१७ ते सप्टेंबर २०२३ या ६ वर्षांच्या कालावधीत १९० गुन्हेगारांना चकमकीत ठार केले आहे.