हिंदु एकता आंदोलनाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार नितीन शिंदे यांची निवड !

कोल्हापूर येथे हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयामध्ये झालेल्या प्रदेशाच्या बैठकीमध्ये हिंदु एकता आंदोलनाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली.

सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

सनातन संस्थेच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दौडीचे स्वागत सनातन संस्थेच्या साधिका सौ. नीता दामले आणि सौ. प्रतिक्षा जोशी यांनी केले.

आपल्याला देवीचे भक्त होऊन आर्ततेने आशीर्वाद मागावा लागेल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री दुर्गामातेच्या चरणी आपण जे येतो ते व्यक्तीगत उत्कर्षासाठी काही मागणे मागण्यासाठी नाही, तर भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्याची शक्ती या देशाला द्यावी…

कराड येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे भव्य प्रदर्शन !

सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा भव्य प्रदर्शन कक्ष येथील श्री दैत्यनिवारणी मंदिरात उभारण्यात आला आहे.

स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र वाहून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून श्रद्धांजली

२१ ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी भारतभरात पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये एकूण १८८ पोलीस अधिकारी आणि सैनिक यांनी हौतात्म्य पत्करले.

सनातन धर्माविषयी अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठांकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट !

मागील काही दिवसांपासून सनातन धर्माविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे..

बंदिस्त खेकडा पालन यशस्वी उद्योजकाकडे नेणारे ! – प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी

खेकडा पालन व्यवसाय तुम्हाला यशस्वी उद्योजकाकडे घेऊन जाणारा आहे. सामूहिकपणे खेकडा बीज बँक उभारणी करता येईल का ? यावर सर्वांनी जरूर विचार करावा.

विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी चालू असलेल्या रेल्वेगाड्या नियमित करण्याची मागणी

विशेष गाड्या या नियमितपणे चालू झाल्यास विदर्भातील प्रसिद्ध असलेली नागपुरी संत्री, शेगावची प्रसिद्ध कचोरी याचा स्वाद कोकणवासियांना घेता येणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हे नोंदवा !

वरिष्ठ पातळीवरच्या तज्ञांना बोलावून घडलेल्या दुर्घटनेची वस्तूस्थिती आणि पुढील कामकाजाची माहिती द्यावी, अशी मागणी या वेळी संबंधित अधिकार्‍यांकडे करण्यात आली.

(म्हणे) ‘भारत आणि कॅनडा येथील लाखो लोकांसाठी भारत सरकार जगणे कठीण बनवत आहे !’-जस्टिन ट्रुडो

ट्रुडो यांनी स्वतः खलिस्तान्यांना पाठीशी घातल्यामुळे कॅनडातील भारतियांचे जगणे कठीण झाले आहे, त्याविषयी ते काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !