नाशिक – येथील सप्तशृंग गडावर प्रतिदिन ३० ते ४० भाविक दर्शनासाठी येतात; मात्र गडावर तीव्र पाणीटंचाई असल्याने भाविकांचे पुष्कळ हाल होत आहेत. भाविकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही बसत आहे.