हिंदु जनजागृती समितीच्या कार्याबद्दल धर्माभिमान्यांमध्ये असलेला विश्वास !

हिंदुत्वनिष्ठ युवकांच्या गटामध्ये ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याने विविध विषयांवर मार्गदर्शन करत रहावे’, अशी इच्छा गटातील हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त करणे

मंदिरमुक्ती खटल्यांविषयी आलेले अनुभव आणि ईश्वराची अनुभवलेली कृपा !

न्यायालयीन कार्य करणारे हे जे लोक आहेत, ते आज स्वतःला सुशिक्षित समजतात. वास्तविक त्यांनाही आपल्या देशाचा खरा इतिहास ठाऊक नसावा, ही खेदाची गोष्ट आहे.

सीबीआय’कडील पिस्तुलाने खून झाला का ?

साम्यवाद्यांच्या हिंदूंविरोधातील अनेक स्तरांवरील लढा आणि त्यांनी केलेल्या सहस्रो हत्या पहाता ४ साम्यवाद्यांच्या हत्यांचे खापर हिंदूंवर फोडण्याचा त्यांचा आटापिटा या मोठ्या अन्वेषणातील या एका प्रकरणातूनही लक्षात येईल.

स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया

मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, परीक्षेची भीती इत्यादी समस्या व्यक्तीमधील स्वभावदोषांमुळे उद्भवतात. स्वभावदोषांमुळे साधनेतही अडथळे येतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी, तसेच साधना चांगली होण्यासाठी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !

…अशा हिंदूंना अज्ञानी, विकले गेलेले कि ‘अपघाताने हिंदु जन्मलेले’ काय म्हणावे ?

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग १३ या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/728521.html १. भगव्या आतंकवादाचा शोध लावणारे जन्महिंदू ! ‘केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात सातत्याने बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे करून गैरमुसलमानांना क्रूरपणे ठार मारणारे सर्व आतंकवादी हे कट्टर आणि धर्मांध मुसलमानच असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. अनेक इस्लामी … Read more

कलियुगातील सर्वश्रेष्ठ नामजप साधना, नामजप वाणी आणि ध्वनी-प्रकाश विज्ञान

१५ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वेदांप्रमाणे कुणीतरी अपौरुषेय ज्ञान सांगितल्याप्रमाणे ज्ञान लाभणे; धर्मपालन, धर्माचरण आणि साधना हे मार्ग दाखवणार्‍या धर्ममार्तंडांविषयी….

‘सर्वधर्मसमभावा’चे दिवा स्वप्न पहाणारा समाज यातून काही बोध घेणार का ?

एका न्यायालयात एका जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी पीडित व्यक्ती सर्वधर्मसमभावाचे दिवा स्वप्न पहाणारी होती. त्याला गंभीर स्वरूपाची मारहाण झाली होती आणि त्याच्या तक्रारीत शस्त्राने मारल्याचा उल्लेख होता

‘दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांवर होणारा सकारात्मक परिणाम’ याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘आपट्याच्या पानावर दसर्‍याच्या दिवशी काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

२ हिंदूंवर २ धर्मांधांचे आक्रमण ! 

दुर्गोत्सवात धार्मिक गाणे लावण्याने २ हिंदूंवर अरबाज रफिक खाटिक आणि मोईन मुखत्यार मणियार यांनी शिवीगाळ करून फायटरने (हातांच्या बोटात घालून वापरण्याचे घातक शस्त्र) आक्रमण केले. यात २ हिंदू गंभीर घायाळ झाले.

नवदुर्गेची ९ रूपे आणि त्यांची दैवी वैशिष्ट्ये !

‘नवरात्रीतील ‘नऊ’ या शब्दाला शक्ती उपासनेत फार महत्त्व आहे. ‘९’ हा अंक शक्तीचे स्वरूप आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांत आदिशक्ती म्हणजेच दुर्गेच्या नवदुर्गांची उपासना केली जाते. या नवदुर्गांच्या रूपांची थोडक्यात माहिती येथे देत आहोत.