इस्रायलविरोधातील युद्धात चेचन्याची उडी !

इस्रायल समर्थक देशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर चेचन्याने आता हमासच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला आहे.

बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणातील आतंकवाद्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित !

‘जिहादी आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक राष्ट्राभिमान्याला वाटेल, यात शंका नाही !

ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीला टाळे !

सीमा सुरक्षा दलातील अधिकारी आणि सैनिक यांनीही ज्ञानोबा सोसायटीमध्‍ये २ कोटी रुपये गुंतवले होते.

घरवापसी करून विशालशी विवाह केल्यावर खुशबूने जीविताला धोका असल्याचे सांगितले !

लव्ह जिहादला एकतर थोतांड म्हणणारे अथवा ‘प्रेमाला धर्माच्या चष्म्यातून पाहू नका’, असा हिदुत्वनिष्ठांना उपदेशाचा डोस पाजणारे आता खुशबूच्या कुटुंबियांच्या विरोधात गप्प का ?

पुणे शहरातील उच्‍चभ्रू भागात ‘आयुर्वेदिक मसाज सेंटर’च्‍या नावाखाली वेश्‍या व्‍यवसाय !

संस्‍कृतीचा वारसा असणार्‍या पुणे शहरात असे घडणे लज्‍जास्‍पद ! असे होत असतांना सामाजिक सुरक्षा विभाग आणि प्रशासन काय करते ?

गोवा सरकारने विद्यार्थ्‍यांना मानसिक स्‍वास्‍थ्‍य पुरवण्‍यासाठी शाळांमध्‍ये समुपदेशक नेमावा ! – बाल हक्‍क संरक्षण आयोग

गोवा सरकारने विद्यार्थ्‍यांना मानसिक स्‍वास्‍थ्‍य पुरवण्‍यासाठी शाळांमध्‍ये समुपदेशक नेमावा, अशी मागणी करणारे पत्र गोवा राज्‍य बाल हक्‍क संरक्षण आयोगाचे अध्‍यक्ष पीटर बोर्जीस यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

गाझा हा काही बगीचा नव्हे, त्यामुळे येथे घुसणे महागात पडेल ! – हमासची इस्रायलला धमकी

इस्रालयने गाझा पट्टीत सैन्य घुसवण्याचे घोषित केल्यानंतर ही धमकी देण्यात आली. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात आतापर्यंत ४ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे.

उद्या असणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही !

भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्‍याने ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.

अनुसूचित जमातीला आरक्षण देण्‍याविषयी केंद्रीय राज्‍यमंत्री रामदास आठवले यांचे चुकीचे विधान आणि नंतर क्षमायाचना !

गोव्‍यात अनुसूचित जातींच्‍या नागरिकांना लोकसंख्‍येनुसार राजकीय आरक्षण मिळाले आहे आणि अनुसूचित जमातीलाही अशा स्‍वरूपाचे राजकीय आरक्षण द्यावे, अशी आम्‍ही मागणी केली आहे; मात्र जनगणनेच्‍या आधारे उपलब्‍ध माहितीनुसार…

भारत-चीन सैनिकी स्तरावरील चर्चेत सीमेवर शांतता राखण्यावर एकमत

चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !