सौ. भाग्‍यश्री हणमंत बाबर यांना दत्ताच्‍या नामजपामुळे आलेल्‍या काही वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मनापासून एकाग्रतेने करत होते. त्‍या वेळी आमच्‍या घराभोवती औदुंबराची ५० रोपे आपोआप आली होती.

हिंदु धर्मात सांगितल्‍यानुसार ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

मला होत असलेले त्रास आपोआप उणावले. मला उत्‍साह वाटू लागला.तेव्‍हा ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याची मला जाणीव झाली.’

सनातन धर्म नष्‍ट करू पहाणार्‍यांच्‍या विरोधात सनातन धर्मरक्षकांनी संघटित व्‍हावे ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्म नष्‍ट करण्‍याविषयीचे द्वेषमूलक वक्‍तव्‍य करणार्‍यांच्‍या विरोधात महाराष्‍ट्रातील हिंदु समाजाने सजग होण्‍याची आणि लोकशाही मार्गाने या धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करण्‍याची आवश्‍यकता आहे

नवी मुंबईत ६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई !

नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे नवनियुक्‍त उपायुक्‍त डॉ. राहुल गेठे यांनी सानपाडा आणि तुर्भे विभागातील ६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.

बोगस प्रयोगशाळाचालकांवर गुन्‍हे नोंदवण्‍याचे आदेश !

वसई-विरारमध्‍ये बोगस परवान्‍याच्‍या आधारे प्रयोगशाळा चालवणार्‍यांवर गुन्‍हे नोंदवण्‍याचे आदेश अतिरिक्‍त आयुक्‍त अजिंक्‍य बगाडे यांना दिले आहेत.

धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा न करण्याची धमकी !

निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच मंदिरांमध्ये जाणारे राहुल गांधी याविषयी बोलतील का ? कि ‘जेथे मुसलमानबहुल असतात, तेथे हिंदूंनी धर्मांध मुसलमानांच्या सांगण्यानुसार वागावे’, असेच गांधीवाद्यांना वाटते का ?

सर्वोच्च न्यायालयाकडून नवाब मलिक यांच्या जामीनाला ३ मासांची मुदतवाढ !

सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना वैद्यकीय कारणास्तव जामीन संमत केला होता.जामीनाची मुदत संपत असल्यामुळे मलिकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

इस्रायलने आतंकवाद्यांनी शरण घेतलेल्या गाझा पट्टीतील ७ मशिदींना केले नष्ट !

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवायचा’, याचा आदर्श घालून दिला. आज इस्रायल त्यानुसारच जिहादी आतंकवाद्यांचा खात्मा करत आहे !

बेरोजगारीमध्‍ये गोवा देशात दुसर्‍या क्रमांकावर !

गोव्‍यात सर्व वयोगटांतील लोकांसाठीचे बेरोजगारीचे प्रमाण ९.७ टक्‍के आहे. बेरोजगारीच्‍या सूचीत गोवा राज्‍य देशभरात दुसर्‍या क्रमांकावर आहे, अशी माहिती भारत सरकारच्‍या सांख्‍यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने…

पुणे येथील चतुःशृंगी मंदिराचा जीर्णोद्धार चालू असतांनाही भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले !

यावर्षी नवरात्रोत्‍सवासाठी देवीला चांदीची नवी आयुधे करण्‍यात आली आहेत. १५ ऑक्‍टोबरला सकाळी घटस्‍थापना झाल्‍यावर ही आयुधे देवीला परिधान करण्‍यात येणार आहेत.