१४ ऑक्टोबर (भाद्रपद अमावास्या) या दिवशी होणारे सूर्यग्रहण हे ‘कंकणाकृती’ स्वरूपाचे असणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. उत्तर आणि दक्षिण अमेरिका, तसेच कॅनडा या देशात हे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.
(संदर्भ : दाते पंचांग) – सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद