विद्यार्थिनीवर अरण्यात बलात्कार करणारा अटकेत !

यवतमाळ येथून नागपूर येथे आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर अरण्यात नेऊन बलात्कार करणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपवले आहे.

वाळूमाफियांसमवेत मेजवान्या करणारे २ पोलीस निलंबित !

वाळूमाफियांसमवेत मेजवान्या करणार्‍या भडगाव पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. स्वप्नील आणि विलास पाटील अशी त्यांची नावे आहेत.

अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणारा धर्मांध अटकेत

भिवंडी येथे अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणारा सरताज महंमद सईद मन्सुरी (वय २२ वर्षे) याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्तुल (अग्नीशस्त्र) आणि ४ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

जगभरात हिंदूंसाठी असे कुणी उभे रहातो का ?

जर गाझा पट्टीमध्ये इस्रायलकडून आक्रमण चालू रहाणार असेल, तर जगभरातील मुसलमान आणि इराणचे सैन्य यांना कुणी रोखू शकत नाही, अशी धमकी इराणचे सर्वाेच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांनी दिली आहे.

सिद्धमंत्र – साधना मंत्र कसे म्हणावे ?

‘देवीची उपासना ही भगवतीदेवी या विश्वाची आई-माता-आदिमाता पालन करते आणि प्रत्येक जीवाला आपल्या भव्य रूपात शेवटी समावून घेते’, हे सूत्र लक्षात ठेवून देवीउपासना प्रत्येक देवी भक्ताने श्रद्धापूर्वक अंतःकरणाने करणे अत्यंत आवश्यक आहे.

पोट साफ होण्यासाठी प्रतिदिन औषध घेत आहात का ? वेळीच सावध व्हा !

आपण ‘पुष्कळ, काहीही आणि कितीही खा अन् रात्री एक गोळी घेतली की, सकाळी पोट साफ’, अशा प्रकारच्या विज्ञापनांना भुलतो. आपल्या दिनचर्येत पालट करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे. इथे सविस्तर जाणून घेऊया.

योग आणि विज्ञान

योग ही अशी चीज आहे की, त्यामुळे पश्चिमेच्या विज्ञानाला भारतीय योगाच्या चरणांशी नमूनच वागावे लागेल. योग हा वैदिक हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृतीची आधारशीला आहे.

गरब्याची चित्रे उघड्या पाठीवर नकोत !

युवती त्यांच्या पाठीवर देवीचे छायाचित्र, गरबा खेळतांनाचे छायाचित्र रंगवून घेत आहेत. हा व्यवसाय करणारे रंगवणारे बहुतांश मुसलमान आहेत. धर्मांध हिंदु धर्मातील प्रथा परंपरांतूनच धर्माची आणि हिंदूंची किती हानी करत आहेत, हे हिंदु युवती कधी समजून घेणार ?

इस्रायलचे ‘एकता सरकार’ आणि भारतातील राष्ट्रघातकी विरोधी पक्ष !

‘आज इस्रायलमध्ये असलेली परिस्थिती भारतात उद्भवली, तर काँग्रेस किंवा देशातील अन्य विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या अधिकृत भूमिकेचे समर्थन करतील का ? युद्धजन्य परिस्थितीत ते देशाच्या बाजूने उभे रहातील किंवा वक्तव्ये करतील का ?’

पौराणिक ग्रंथांतून देवीदर्शन

ऋग्वेदांतील अदितीपासून ते आजही दारी येणार्‍या गोंधळींच्या गीतांतील भवानी-रेणुकेपर्यंत शक्तीचा महिमा ऐकावयास मिळतो, तर सिंधूच्या तिरी मिळालेल्या ३ सहस्रांपूर्वीच्या मातृमूर्तीपासून खेडोपाडी आजही प्रभावशाली असलेल्या ग्रामदेवतेपर्यंत तिच्या उपासनेचे सातत्य आढळते.