
नागपूर – यवतमाळ येथून नागपूर येथे आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर अरण्यात नेऊन बलात्कार करणार्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपवले आहे. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने आरोपीला शोधणे एक आव्हान होते. ४०० ते ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आरोपीचा शोध घेत होते.
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ