वाळूमाफियांसमवेत मेजवान्या करणारे २ पोलीस निलंबित !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – वाळूमाफियांसमवेत मेजवान्या करणार्‍या भडगाव पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. स्वप्नील आणि विलास पाटील अशी त्यांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका

अशांना बडतर्फच करायला हवे !