ईदच्या दिवशी राष्ट्रध्वजातील ‘अशोक चक्रा’च्या ऐवजी ‘चांद-तारा’ असलेला ध्वज फडकला !
क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा उदोउदो करणार्या सत्ताधारी काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ?
क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा उदोउदो करणार्या सत्ताधारी काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ?
राज्यातील पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीला राज्यशासन ‘लेक लाडकी’ योजनेद्वारे १ लाख १ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देणार आहे.
श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर आणि सप्तश्रृंगीदेवी या तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्याला राज्यशासनाने मान्यता दिली आहे. यासाठी ५३१ कोटी रुपयांचे प्रावधान शासनाकडून करण्यात आले आहे.
उद्दाम धर्मांधांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित होऊन धर्मांधांना विरोध करणे आवश्यक !
एकेक विद्यापिठाचे नामांतर करण्यापेक्षा केंद्र सरकारने देशभरातील आक्रमकांची नावे पालटण्याचा कायदा करावा !
नेपाळ-भारत यांच्या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण झाल्याचा गंभीर परिणाम म्हणजे हिंदूबहुल देशांवर छुपे आक्रमण चालू ठेवणे !
ठाणे रेल्वेस्थानकात ९ ऑक्टोबर या दिवशी ३ सहस्र ९२ प्रवासी विनातिकीट आढळले. त्यांच्याकडून ८ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत १२० तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा दलाचे ३० जवान असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
एका बंगल्याच्या तळमजल्यावरील देहविक्रीच्या व्यवसायावर धाड घालून पोलिसांनी ५ दलालांसह घरमालकाला अटक केली आहे. या वेळ ७ तरुणींची सुटका करण्यात आली.
सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ९ दिवस, ११ दिवस, २१ दिवस गणेशोत्सव साजरा करतात. मंडळांचा आढावा घेतला, तर कार्याच्या फलनिष्पत्तीऐवजी लाचारीच आढळते.
बनावट प्रमाणपत्राच्या आधारे लंडनला जाणार्या वैशालीबेन पारेख यांना विमातळावर अडवण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर स्वाक्षरी असलेले कुलगुरु त्या कालावधीत विद्यापिठात कार्यरत नव्हते. या प्रकरणी महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.