इस्रायलच्या महिला सैन्याधिकार्‍याने हमासच्या २५ आतंकवाद्यांना ठार मारले !

इस्रायलसारखे आतंकवादी आक्रमण भारतात झाल्यास हिंदूंना स्वतःचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण आहे का ?

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील क्रिकेट सामन्याच्या वेळी प्रेक्षकांकडून पाकिस्तानच्या विजयासाठी घोषणाबाजी !

भाग्यनगर शहर मुसलमानबहुल आहे आणि आजही तेथे रझाकारांच्या वंशजांचे अस्तित्व आहे. त्यामुळे तेथे पाकिस्तानचे समर्थन केले जात असेल, तर आश्‍चर्य वाटू नये ! अशी स्थिती भारतातील बर्‍याच ठिकाणी अनुभवयला मिळते !

शंखवाळ (गोवा) येथे वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करणार्‍यांवर कारवाई करण्याची देवीच्या भक्तांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती चोरण्यात आल्यानंतर फादर केनित टेलीस आणि इतर यांनी वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करून धार्मिक तणाव निर्माण करणारी भाषणे दिली.

सिंधुदुर्ग : हत्येसाठी गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक केल्याच्या प्रकरणी ५ जणांना अटक

तालुक्यातील मांगवली फाट्यावरील लोकमवाडी येथील जागरूक नागरिकांमुळे गोवंशियांची वाहतूक रोखण्यात यश आले. नागरिकांना माहिती मिळते, तशी पोलिसांना का मिळत नाही ?

सिंधदुर्ग : दोडामार्ग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर !

२-३ मास शहरातील लोकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असण्याला उत्तरदायी कोण ? अशांवर कारवाई व्हायला हवी !

डिचोली (गोवा) येथे अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची कारवाई : १० जण कह्यात

‘अशी कारवाई काही काळापुरती मर्यादित न रहाता ती कायमस्वरूपी व्हावी आणि अमली पदार्थांचे केवळ डिचोलीतूनच नव्हे, तर संपूर्ण गोव्यातून उच्चाटन करावे’, अशा प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

कर्नाटकला कळसा प्रकल्पासाठी गोव्याची संमती घेणे बंधनकारक ! – देविदास पांगम, गोव्याचे महाधिवक्ता

याचबरोबर कर्नाटकला कळसा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्रालयाकडूनही अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक आहे !

श्रेष्ठ कोण – माणूस कि प्राणी आणि वनस्पती ?

‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुट्टी घेतो. असे असतांना यासंदर्भात माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले,

फ्रान्‍समध्‍ये ढेकणांचा सुळसुळाट !

सध्‍या फ्रान्‍समध्‍ये ढेकणांची संख्‍या मोठ्या प्रमाणात वाढत असल्‍याने नागरिक भयभीत आहेत. पॅरिस आणि मार्सेल या शहरांमध्‍ये याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पुढील वर्षी पॅरिसमध्‍ये ऑलिंपिक स्‍पर्धा होणार असल्‍याने फ्रान्‍स सरकारला त्‍याची चिंता वाटू लागली आहे.

सनातन धर्माला रोगांची उपमा देणारे स्‍वतःच मानसिक रोगी ! – खासदार साध्‍वी प्रज्ञा सिंह

सनातन धर्माला रोगांची उपमा देणारे हे स्‍वतःच मानसिक रोगी आहेत, असा घणाघात भाजपच्‍या भोपाळ, मध्‍यप्रदेश येथील खासदार साध्‍वी प्रज्ञा सिंह यांनी सनातन विरोधकांवर येथे केला. येथील साईनगर मैदानात धर्मसभेच्‍या वतीने आयोजित ‘प्रखर राष्‍ट्रचेतना सभे’त त्‍या बोलत होत्‍या.