भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !

झारखंडची राजधानी रांची येथून शौर्य जागरण यात्रेवरून परतणार्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांवर हजारीबाग येथे एका मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केल्‍याची घटना ८ ऑक्‍टोबरला घडली.

रोगप्रतिकारक्षमता – आपल्‍या शरिराची ढाल !

रोगांशी लढण्‍याची आपल्‍या शरिराची क्षमता, म्‍हणजे रोगप्रतिकारक्षमता ! याविषयी कोरोना महामारीच्‍या काळात सर्व जणांमध्‍ये जागृती झाली; कारण कोरोना विषाणूचा रोगप्रतिकारक्षमता चांगली असणार्‍या व्‍यक्‍तीला फार त्रास झाला नाही.

इस्रायल आणि हमास यांच्‍यातील युद्धाचे परखड विश्‍लेषण !

इस्रायल आणि हमास यांच्‍यातील युद्धात अमेरिकेने प्रवेश केला आहे. इस्रायलच्‍या साहाय्‍यासाठी अमेरिकेची विमानवाहू जहाजे, ‘एफ् १६’ आणि ‘एफ् ३५’ लढाऊ विमाने पश्‍चिम आशियात तैनात करण्‍यात आली आहेत.

पितरोपासना (श्राद्ध ) !

सर्वपित्री अमावास्‍येला पितर घराच्‍या दारापाशी येऊन थांबतात. जर त्‍या दिवशी त्‍यांच्‍यासाठी श्राद्धविधी केले नाहीत, तर ते स्‍वतःच्‍या घराला शाप देऊन परत जातात.

स्‍वतःचा वेळ वाया घालवणे, हे देवाचा वेळ वाया घालवण्‍यासारखे आहे !

‘देवाने आपल्‍याला साधनेसाठी पृथ्‍वीवर जन्‍म दिला आहे; मात्र काही साधक अनावश्‍यक विषयांवर बोलणे, भ्रमणभाषवर (मोबाईलवर) गप्‍पा मारणे, भ्रमणभाष किंवा दूरचित्रवाणी संच (टीव्‍ही) यांवर मनोरंजनपर कार्यक्रम पहाणे इत्‍यादींमध्‍ये वेळ वाया घालवतात.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘आपल्‍याला संतांना ओळखायचे असेल, तर भाषा, वेश आणि त्‍यांचे एकंदर वागणे यांवरून संतपदाचे लक्षण ठरवता येणार नाही. ज्‍यांच्‍या दर्शनाने विषयांचा विसर पडून मनुष्‍याचे हृदय आनंदाने भरून जाते, तीच संतांची खूण म्‍हणून समजावी.’

श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील पू. (श्रीमती) विजया पानवळकर (वय ८४ वर्षे ) यांच्‍या संतसन्‍मान सोहळ्‍याचा भाववृत्तांत !

सातत्‍य, चिकाटी आणि श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या येथील सनातनच्‍या साधिका श्रीमती विजया वसंत पानवळकर (वय ८४ वर्षे) या सनातनच्‍या १२६ व्‍या संतपदी विराजमान झाल्‍या.

‘व्‍यष्‍टी आणि समष्‍टीसाठी नामजप करतांना अनेक वेळा माझा ‘आतमधून नामजप होत आहे’, असे वाटणे

‘व्‍यष्‍टी आणि समष्‍टीसाठी नामजप करतांना अनेक वेळा माझा ‘आतमधून नामजप होत आहे’, असे मला वाटते आणि मला नामजप ऐकू येतो. ‘हे कधीपासून चालू झाले’, ते आता लक्षात नाही.’

५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा नेरूळ (नवी मुंबई) येथील कु. शिवांश सूरज सूर्यवंशी (वय ६ वर्षे) !

भाद्रपद कृष्‍ण द्वादशी (११.१०.२०२३) या दिवशी कु. शिवांश सूरज सूर्यवंशी याचा ६ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आईला जाणवलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

श्राद्धकर्मात येणार्‍या अडचणी दूर होण्‍यासाठी नामजपाचे मंडल घालून नामजप केल्‍यावर श्राद्धविधी निर्विघ्‍नपणे पार पडणे

‘माझे वडील श्री. श्‍याम केशव देशमुख हे १६.९.२०२२ या दिवशी आश्रमात होणार्‍या सामूहिक श्राद्धविधीमध्‍ये सहभागी होऊन श्राद्ध करणार होते. श्राद्धविधी ठरल्‍यापासून म्‍हणजे, १४.९.२०२२ पासून आम्‍हाला विविध अडचणी येऊ लागल्‍या.