१३ धर्मांधांसह अन्य ५ जणांवर गुन्हा नोंद !

भिंगार (जिल्हा अहिल्यानगर) – एका समाजाच्या मुलीशी बोलत असल्याच्या रागातून तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करत हत्येचा प्रयत्न ८ ऑक्टोबरला रात्री भिंगारमध्ये करण्यात आला. महेश गोराडे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. उपचारादरम्यान त्याने भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १३ जणांना स्थानिक गुन्हे शाखा आणि भिंगार कँप पोलिसांनी रात्रीतून कह्यात घेतले आहे.
जाफरखान, असद मेडिकल दुकानदाराचा मुलगा, अनोळखी तिघेजण, साहेल मोमीन, शोएब मोमीन त्यांच्या समवेतचे अनोळखी दोघे, आफताब सय्यद, शाकीर शेख, मुज्जु शेख, फैजल शेख, इम्रान शेख, अरबाज काजी, आसिफखान, अनिस पठाण, अब्दुल शेख अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. गाडीतून महेश याला मारहाण करण्यासाठी घेऊन जात असतांना पोलिसांनी ती गाडी अडवून महेश याची सुटका केली आणि त्याला मारहाण करणार्या १३ जणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाउद्दाम धर्मांधांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित होऊन धर्मांधांना विरोध करणे आवश्यक ! |
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन