मुझफ्फरपूर (बिहार) येथे १० कुटुंबांतील ७० लोकांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
जोगी समुदायाने १० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. त्यांना भीती दाखवून आणि आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते.
जोगी समुदायाने १० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. त्यांना भीती दाखवून आणि आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते.
अल्प होत असलेल्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो यांनी निज्जर हत्येचे सूत्र उपस्थित केले आहे. याच खलिस्तानवाद्यांनी ट्रुडो यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणल्यास आश्चर्य वाटू नये !
जागतिक बँकेने म्हटले आहे की, वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानात गरिबी ३४.२ टक्के होती, ती आता ५ टक्क्यांनी वाढून ३९.४ टक्के इतकी झाली आहे.
बिहारमध्ये दारूबंदी असतांना तथे सहजतेने दारू मिळते. याचाच अर्थ तेथील पोलीस आणि प्रशासन किती भ्रष्ट आहेत, हे स्पष्ट होते !
हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !
ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्यापासून त्यांच्याच देशातील प्रसारमाध्यमे, विरोधी पक्षनेते, राजकीय नेते, तसेच जनताही त्यांच्यावर टीका करू लागली आहे. यातून ट्रुडो जगासमोर उघडे पडलेच आहेत !
देशाच्या फाळणीनंतर पंजाब प्रांताचा ६२ टक्के भाग पाकिस्तानात गेला. पूर्वी पंजाबवर राज्य करणार्या शीख राजांची राजधानी लाहोर होती. ‘स्वतंत्र खलिस्तान’ करण्याची मागणी करणारे खलिस्तानी आतंकवादी याविषयी अवाक्षरही काढत नाहीत.
अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
असे विकृत लोक अन्य धर्मियांच्या मुली, तरुणी आणि महिला यांच्या समवेत कसे वागत असतील, हे लक्षात येते !
पाकिस्तानच्या एका ड्रोनने पंजाबमध्ये घुसखोरी केल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पंजाब पोलिसांच्या सहकार्याने त्याचा शोध घेऊन हे ड्रोन कह्यात घेतले. या ड्रोनमध्ये हेरॉईन ठेवण्यात आले होते.