परमकृपाळू गुरुमाऊली ।
गुरुमाऊलीस कळे स्थिती लेकराची । जरी होई प्रसंगी कठोर ॥
समजूनी घेई आपुल्या लेकरांस । आठविता तो क्षण कृतज्ञताभाव होई जागृत ॥
गुरुमाऊलीस कळे स्थिती लेकराची । जरी होई प्रसंगी कठोर ॥
समजूनी घेई आपुल्या लेकरांस । आठविता तो क्षण कृतज्ञताभाव होई जागृत ॥
चि. नीलांश एंडिगिरी याचा तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पू. वामन यांच्या घरी गौरींचे दर्शन घेतांना गौरींची हालचाल होत असून त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत असल्याचे जाणवणे
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकण्यासाठी बसण्याची संधी मिळाली. सत्संग संपल्यावर सहसाधिका कु. प्रणिता सुखठणकर मला म्हणाली, ‘‘तुझे गाल गुलाबी झाले आहेत.’’ असे २ वेळा झाले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील नादुरुस्त ‘तक्रार निवारण प्रणाली’ हटवून त्याजागी आता प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ‘आपले सरकार’ या अॅपची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्यात चालू असलेल्या मतदार सर्वेक्षणात मयत मतदारांची संख्या १० लाख ८५ सहस्र १९५ इतकी आढळली आहे.
कावेबाज आणि स्वार्थलोलूप चीनपासून जग सावध झालेच आहे ! आता पाकलाही हे समजेल, अशी आशा !
उदयनिधी यांनी जाणीवपूर्वक सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे, याकडे कमल हासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत !
तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा या तिघांवरही द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकणारे या घटनेविषयी बोलत नाहीत, हे लक्षात ठेवा !