भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळाले नाही, तर संयुक्त राष्ट्रांची विश्वसार्हता संपेल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर
भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा आणि पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अशा वेळी जर भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व दिले नाही, तर संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हर्ता संपेल.