परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या आणि तळमळीने समष्टी सेवा करणार्‍या सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !

आजच्या भागात आपण ‘पू. दीपाली व्यष्टी भावाकडून समष्टी भावाकडे कशा वळल्या ? अध्यात्मप्रसाराची सेवा शिकण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले ?’, ही सूत्रे पहाणार आहोत.  

साधनेचा प्रदीर्घ अनुभव असूनही विनम्रभावात रहाणारे श्री. अरविंद ठक्कर (वय ६३ वर्षे) !

‘उद्या निज श्रावण कृष्ण चतुर्थी (३.९.२०२३) या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे साधक श्री. अरविंद ठक्कर यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अधिवक्ता योगेश जलतारे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

गुरुदेवांच्या स्थूल रूपातील सेवेची ओढ मनात निर्माण होणे अन् त्यांनी ‘नामजपा’तूनच ते समवेत असल्याची जाणीव करून देणे

मनात गुरूंचे अस्तित्व अनुभवण्याची इच्छा शिगेला पोचणे आणि भावसत्संगात ‘प.पू.’ हा नामजप करायला सांगितल्यावर त्यांचे अस्तित्व जाणवणे

६५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वेदश्री रामेश्‍वर भुकन (वय १० वर्षे) हिला सनातनच्या संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

पू. संदीपदादा जवळून गेल्यावर हलकेपणा जाणवणे

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या गरुड कुटुंबियांनी साधनेत आल्यानंतर अनुभवलेली गुरुकृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा वाढण्यासाठी देवाने मुलांवर चांगले संस्कार करून घेणे 

रत्नागिरी येथील कु. मृण्मयी महेश कात्रे यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतांना आलेल्या अनुभूती

भगवंताच्या कृपेने ‘ऑनलाईन’ स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होणे

आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरेंसह १४ नावांचा समावेश !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ सहस्र कोटी रुपयांच्या अपव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) पुरवणी आरोपपत्रात १४ जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?

मुंबईमध्ये माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या !

शिवसेनेचे घाटकोपर येथील माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी लोकलगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार या स्थानकांच्या मधल्या मार्गावर हा प्रकार घडला. ३१ ऑगस्टच्या रात्री मोरे यांचा मृतदेह रेल्वेमार्गावर सापडला.

नाशिक येथे महिला पोलिसांकडून अवैध मद्याचे ३२ अड्डे उद्ध्वस्त !

नाशिक महिला पोलिसांनी गावागावांतील अवैध मद्याचे ३२ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत, तर एकूण ३३ आरोपींविरुद्ध मुंबई मद्यबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ११ लाख ९४ सहस्र १७० रुपयांचे गावठी हातभट्टीचे मद्य, रसायन आणि इतर साहित्य साधने जप्त करण्यात आली आहेत.