तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्‍पना राबवून गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवा !

गणेशभक्‍तांनो, श्री गणेशमूर्ती फेकून देऊन गणेशाची अवकृपा ओढवून घेण्‍यापेक्षा मूर्तीविसर्जन करून त्‍याची कृपा संपादन करा !

फणसाची लंडन भरारी ! 

लांजा (रत्नागिरी) येथील ‘फणस किंग’ म्‍हणून ओळखले जाणारे, तसेच ‘कृषी गौरव’ पुरस्‍कार प्राप्‍त श्री. मिथिलेश देसाई यांच्‍यामुळे कोकणचा फणस आता सातासमुद्रापार पोचणार आहे.

हवाईसुंदरीची हत्‍या करणार्‍या आरोपीची कारागृहात आत्‍महत्‍या !

हवाईसुंदरी रूपलच्‍या हत्‍या प्रकरणातील आरोपी विक्रम अटवाल याने अंधेरी परिसरातील कारागृहात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. विक्रमला या प्रकरणी ८ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली होती.

आरोपी मनोज साने याच्‍यावर दोषारोपत्र प्रविष्‍ट

मीरा रोड येथील मनोज साने आणि मृत सरस्‍वती वैद्य हे दोघे ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’मध्‍ये रहात होते. त्‍यांच्‍यात भांडण झाल्‍याने आरोपी साने याने सरस्‍वती वैद्य हिची ८ जूनला विष देऊन हत्‍या केली होती.

पुणे येथे दहीहंडी उत्‍सवात क्षुल्लक कारणांवरून तरुणांमध्‍ये हाणामारी !

दहीहंडी उत्‍सवाला साहसी खेळाचे स्‍वरूप आल्‍याने, तसेच स्‍पर्धा, ईर्ष्‍या, जीवघेणा थरार यांचा शिरकाव झाल्‍याने त्‍याला बाजारू स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे. संस्‍कृतीची जपणूक करण्‍यासाठी अशा उत्‍सवाला विधायक स्‍वरूप आणण्‍याची आज पुष्‍कळ आवश्‍यकता आहे.

पेट्रोल पंपांवरील असुविधा !

पिण्‍याचे पाणी, स्‍वच्‍छतागृहे, तक्रारनिवारण पुस्‍तिका, प्रथमोपचार पेटी, अग्‍नीशमन यंत्रणा, तसेच हवा भरण्‍याची सुविधा यांची कमतरता असल्‍याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.

अभिनेते कमल हासन यांचा हिंदुद्रोह जाणा !

‘उदयनिधी यांना सनातन धर्मावर त्‍यांची मते मांडण्‍याचा अधिकार आहे. जर तुम्‍ही त्‍यांच्‍या दृष्‍टीकोनांशी असहमत असाल, तर सनातन धर्माची वैशिष्‍ट्ये सांगणारी चर्चा घडवून आणा’, अशी प्रतिक्रिया अभिनेते कमल हासन यांनी व्‍यक्‍त केली.

अमली पदार्थप्रकरणी मेघालय आणि मद्रास उच्‍च न्‍यायालयांचे परस्‍पर भिन्‍न निवाडे !

‘गांजा, हेरॉईन, नार्कोटिक्‍स, ‘कॉन्‍ट्रँबँड आर्टिकल्‍स’ इत्‍यादी अमली पदार्थांच्‍या प्रकरणांमध्‍ये आरोपींना जामीन द्यायचा कि नाही ? याविषयी मेघालय उच्‍च न्‍यायालय आणि मद्रास उच्‍च न्‍यायालय यांचे एकमेकांविरुद्ध भिन्‍न निकालपत्र आले.

काँग्रेसचे सोनिया आणि राहुल गांधी ऑलिंपिक खेळाडूंना नाही, तर चिनी नेत्‍यांना भेटले !

कर्नल राज्‍यवर्धन सिंह राठोड संसदेत म्‍हणाले की, वर्ष २००८ मध्‍ये बीजिंग (चीन) येथे ऑलिंपिकच्‍या स्‍पर्धा झाल्‍या, त्‍यात मी सहभागी होतो.

वास्‍तू आनंददायी होण्‍यासाठी सदनिकांमध्‍ये (फ्‍लॅटपद्धतीत) वास्‍तूशास्‍त्राचा उपयोग कसा करावा ?

‘बहुतेकांची अशी समजूत आहे, ‘आपल्‍याला नवीन घर बांधायचे असेल, तेव्‍हाच वास्‍तूशास्‍त्राचा उपयोग आहे, अन्‍यथा नाही.’ ही समजूत पूर्णतः चुकीची आहे.