हिंदु मुलींचे मुसलमानांशी लग्‍न : हिंदूंसाठी धर्मयुद्ध !

सध्‍या लव्‍ह जिहादचाच एक भाग म्‍हणून धर्मांधांकडून हिंदु महिलांना फसवून अत्‍याचार करणे, त्‍यांचे धर्मांतर करणे आदी अपप्रकार होत आहेत.

चीनची अर्थव्‍यवस्‍था मंदीच्‍या तडाख्‍यात : भारतासाठी सुवर्णसंधी !

‘चीनची अर्थव्‍यवस्‍था मंदीच्‍या तडाख्‍यात आहे. त्‍याचा भारतावर चांगला परिणाम होऊ शकतो. चीनमधील मंदीमुळे भारतीय उद्योगांना विविध दारे खुली होत आहेत.

मडगाव (गोवा) येथील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने वैद्यकीय व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून केलेले साधनेचे प्रयत्न !

आपण ‘आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी वैद्यकीय व्‍यवसाय करत व्‍यष्‍टी साधनेच्‍या अंतर्गत स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसह गुणसंवर्धनासाठी कसे प्रयत्न केले ?’ यांविषयी पाहिले. आजच्‍या भागात त्‍यांनी समष्‍टी साधनेसाठी केलेल्‍या प्रयत्नांविषयी पाहू.

साधनेत अडथळा आणणार्‍या गोष्टींचा त्याग करा !

‘जी गोष्ट ऐकल्याने तुमची भक्ती, साधना, तुमचा सुसंग (चांगला संग), तुमची श्रद्धा आणि तुमचा भगवत्मार्ग डगमगतो, त्या गोष्टी विषासमान असून त्यांचा त्याग करा.’

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्‍या मार्गदर्शनामुळे साधिकेला वैवाहिक जीवनात साधनेच्‍या स्‍तरावर झालेले लाभ !

‘आमचा (चि. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा) विवाह ठरल्‍यानंतर वैवाहिक जीवनात आमची साधना होण्‍यासाठी आम्‍ही श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन घेतले. त्‍यांनी केलेल्‍या मार्गदर्शनामुळे मला झालेले लाभ पुढे दिले आहेत.

राष्‍ट्राभिमान आणि सेवेची आवड असलेला ५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा नागपूर येथील कु. श्रीवल्लभ विद्याधर जोशी (वय १५ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. श्रीवल्लभ विद्याधर जोशी हा या पिढीतील एक आहे ! ‘वर्ष २०१८ मध्‍ये ‘कु. श्रीवल्लभ विद्याधर जोशी उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आला असून त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ५५ टक्‍के आहे’, असे घोषित करण्‍यात आले होते. वर्ष २०२३ मध्‍ये त्‍याची … Read more

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात शिबिर चालू असतांना पुणे येथील सौ. विदुला देशपांडे (वय ५८ वर्षे) यांच्‍या खांद्यावर फुलपाखरू येऊन बसणे

‘१२ ते १५.९.२०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात एक शिबिर’ झाले. १३.९.२०२२ या दिवशी आमचा गट गोलाकार बसून प्रसंगाचा सराव करत असतांना एक लहान तपकिरी रंगाचे फुलपाखरू गोलाच्‍या मध्‍यभागी येऊन बसले.

श्रीहरि तारून नेईल भवसागरी नाव ।

११.९.२०२१ या दिवशी गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्‍मरण करतांना मला त्‍यांच्‍या नारायण स्‍वरूपाचे दर्शन झाले. ते स्‍वरूप पुष्‍कळ विराट आणि प्रकाशमान होते. तेव्‍हा मला त्‍या रूपाला पाहून आपोआप एक कविता स्‍फुरली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या एका शिबिराच्‍या वेळी सांगली येथील सौ. किशोरी मेणकर यांना आलेल्‍या अनुभूती

‘१.२.२०२३ ते ५.२.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात एक शिबिर झाले. त्‍या वेळी सौ. किशोरी मेणकर यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.