३ दिवसांत तिसरी चकमक
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बरियामा येथे भारतीय सैन्य आणि आतंकवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. गेल्या ३ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेली ही तिसरी चकमक आहे.
५ ऑगस्टला राजौरीतील खवास भागात झालेल्या चकमकीत १ आतंकवादी मारला गेला होता. कुलगाममध्ये ४ ऑगस्टला सायंकाळी सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगामच्या हलान जंगलात आतंकवाद्यांनी सैन्याच्या तंबूवर गोळीबार केला.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधील आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक ! |

पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !