मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र गदारोळामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित
मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र २९ ऑगस्ट या दिवशी बोलावण्यात आले होते; मात्र कामकाज चालू होताच गदारोळ झाल्याने ते अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र २९ ऑगस्ट या दिवशी बोलावण्यात आले होते; मात्र कामकाज चालू होताच गदारोळ झाल्याने ते अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
जीवनातील कुठल्याही क्षणी मुसलमानांसाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यावरून लक्षात येते !
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ते शिक्षा भोगत होते.
उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! या हत्येला उत्तरदायी असणार्यांंना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
असे अभियान राबवण्याचा निश्चय करणारे व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे अभिनंदन !
भारताच्या फाळणीपासून देशात झालेल्या दंगलींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काँग्रेसच उत्तरदायी आहे, हे दिसून आलेले आहे. अशा काँग्रेसला हिंदूंनी राजकीय धडा शिकवला असतांनाही तिला जाग आलेली नाही. काँग्रेसचा राजकीय विनाश हा मुसलमानांमुळेच झाल्यास आश्चर्य वाटू नये !
अन्वेषण यंत्रणातील अशा भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होण्यासारखी स्थिती निर्माण केली पाहिजे !
हिंदु महिलांसाठी संकट बनलेल्या लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी कुठलेही पोलीस आणि प्रशासन काहीही करत नाहीत, तसेच लोकप्रतिनिधीही याविरोधात म्हणावा तसा आवाज उठवत नाहीत, हे संतापजनक ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
मुळात असा प्रश्न विचारण्यात आक्षेपार्ह काय आहे ? भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली होती आणि तेव्हा ‘मुसलमानांना पाकिस्तान आणि हिंदूंसाठी भारत’, असे अधिकृतरित्या ठरवण्यात आले होते. नंतर गांधी आणि नेहरू यांनी केलेल्या आवाहनानंतर मुसलमान भारतात राहिले, हा इतिहास आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवावे लागले, अशी भूमिका केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली.