स्‍वत:च्‍या संकल्‍पापेक्षा धर्मविजयाला महत्त्व देणारे भगवान श्रीकृष्‍ण ! – विनोद कुमार यादव, वैशाली, बिहार

पांडवांच्‍या पक्षात प्रत्‍यक्ष भगवान श्रीकृष्‍णांनी सुद्धा आपला संकल्‍प मोडला. युद्धापूर्वी ते म्‍हणाले होते, ‘मी शस्‍त्र उचलणार नाही.’ तथापि भगवान श्रीकृष्‍णांनी सांगितले, ‘माझे वचन मोडले, तरी चालेल; परंतु हे धर्मयुद्ध जिंकले पाहिजे.’ यासाठीच भगवान श्रीकृष्‍ण यांनी रथाचे चाक हातात घेतले.

फोंडा, गोवा येथील श्री. प्रकाश नाईक यांचा साधनाप्रवास आणि त्‍यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

फोंडा, गोवा येथील सनातनचे साधक श्री. प्रकाश नाईक, हे गेल्‍या २५ वर्षांहून अधिक काळ सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्‍यांचा साधनाप्रवास आणि त्‍यांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी त्‍यांच्‍याच शब्‍दांत जाणून घेऊया. १. नास्‍तिक विचारसरणी ‘पूर्वी मी नास्‍तिक होतो. देव आणि धर्म यांवर माझा विश्‍वास नव्‍हता. मी ‘दगडात देव असतो का ? पूजा-अर्चा हे सर्व थोतांड आहे’, या … Read more

हिंदु जनजागृती समितीचे ‘समन्‍वयक’ म्‍हणून पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांनी ईश्‍वरी अधिष्‍ठान ठेवून केलेले अविरत धर्मरक्षण कार्य !

‘हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’मध्‍ये ‘समन्‍वयक’ म्‍हणून सहभागी होणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यानिमित्त उत्‍सवचिन्‍हे (बिल्ले) बनवण्‍याची सेवा करतांना ६० टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या श्रीमती स्‍मिता नवलकर (वय ७१ वर्षे) यांना आलेल्‍या अनुभूती !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्‍मोत्‍सव (ब्रह्मोत्‍सव) झाला. तेव्‍हा ‘गुरुदेवांच्‍या ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यात आपल्‍यालाही सेवेची संधी मिळावी’, असे मला वाटत होते.

यंदा रक्षाबंधन केव्हा करावे ?

‘सूर्योदयापासून ६ घटिकांहून (१४४ मिनिटांहून) अधिक असणारी आणि भद्रा (टीप) रहित अशा श्रावण पौणिर्मेच्‍या दिवशी अपराण्‍हकाळी किंवा प्रदोषकाळी रक्षाबंधन करावे’, असे धर्मशास्‍त्रात सांगितले आहे.

हे आहे काँग्रेसचे खरे स्‍वरूप !

पूर्वीच्‍या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेवर (‘इस्रो’वर) विश्‍वास नव्‍हता. तेव्‍हा अर्थसंकल्‍पात ‘इस्रो’साठीची आर्थिक तरतूद अतिशय मर्यादित होती, असे ‘इस्रो’चे माजी शास्‍त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी एका मुलाखतीत सांगितले.