इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून हिंदूंचाच सूड उगवण्याची धमकी
जिहादी आतंकवादी आणि धर्मांध मुसलमान यांच्यापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
जिहादी आतंकवादी आणि धर्मांध मुसलमान यांच्यापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
आगरवाडा, चोपडे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मोपा विमानतळ (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) परिसरात होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाला विरोध दर्शवण्यात आला.
जे काम प्रशासनाने केले पाहिजे, ते जनतेला करावे लागत असेल, तर प्रशासनाचा खर्चिक डोलारा हवाच कशाला ?
‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
छत्रपती संभाजीनगरसह नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेट अर्थात् गोदाधामला जाण्यासाठी पक्के रस्ते अन् अंतर्गत सोयीसुविधांसाठी अनुमाने १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ ऑगस्ट या दिवशी येथे केली.
सेतू कार्यालयातील अपहारप्रकरणी तहसीलदारांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची सखोल चौकशी करून तहसीलदारांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे अहवाल दिला आहे; मात्र जिल्हाधिकारी सुटीवर असल्यामुळे १५ दिवस होऊनही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
इस्रोच्या यशाचे श्रेय लाटू पहाणारी; मात्र स्वतःच्या सत्ताकाळात शास्त्रज्ञाला कारागृहात डांबून देशाची हानी करणारी काँग्रेस !
आय.सी.एल्. शाळेच्या जवळील सर्व्हिस रोडवरून एकही बस जात नसल्याने ‘तेथील बसथांबा मुख्य रस्त्यावर स्थलांतरित करण्यात यावा’, अशी मागणी प्रवाशांनी अनेकदा केली होती. या वृत्ताची नोंद घेत हा थांबा मुख्य रस्त्यावर स्थलांतरित करण्यात आला आहे.
पूर्वीच्या स्थितीत कोणताही आधुनिकपणा न आणता जुन्या पद्धतीने ऐतिहासिक वारसा असलेले पूर्वीचे ऐतिहासिक कोल्हापूर उभे करण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना दिली.
बीड येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे २८ ऑगस्टला दहन केले.