मानवजातीला सद़्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
‘सद़्गुरूंनी मानवजातीला खरे सुख देणारे जे ज्ञान, शांती आणि माधुर्य दिले आहे, ते कोट्यवधी जन्मांतील माझे माता-पिता, बंधू-बांधव आणि समस्त देवतासुद्धा देऊ शकत नाहीत.’
‘सद़्गुरूंनी मानवजातीला खरे सुख देणारे जे ज्ञान, शांती आणि माधुर्य दिले आहे, ते कोट्यवधी जन्मांतील माझे माता-पिता, बंधू-बांधव आणि समस्त देवतासुद्धा देऊ शकत नाहीत.’
उद्या १५ ऑगस्ट ‘भारताचा स्वातंत्र्यदिन’ आहे. त्या निमित्ताने… १ ते १५ ऑगस्ट १९४७ या १५ दिवसांमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यांचे भारताच्या पुढील भविष्यावर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. १ ऑगस्ट या दिवशी भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती येथे देत आहोत. यावरून हे लक्षात येईल की, देशाला स्वातंत्र्य मिळतांना देश किती भयावह … Read more
१२ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘फेंगशुई’मध्ये सतत निरनिराळे प्रयोग करावे लागणे, भारतीय वास्तूशास्त्रामध्ये निश्चित नियम असणे, आणि ‘फेंगशुई’ तज्ञ १५ ते २० दिवसांत सिद्ध कसे होतात ?’, यांविषयीचा भाग वाचला. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
बहिणीला देण्यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्यास त्यांची मागणी स्थानिक वितरकांकडे करता येईल. तिला वाचक बनवण्यासाठी www.SanatanPrabhat.org/subscribe/ या संकेतस्थळाला भेट द्यावी वा स्थानिक साधकांना संपर्क करावा.’
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
आजच्या भागात आपण पू. शिवाजी वटकर यांनी धर्मरक्षणासाठी केलेले प्रयत्न जाणून घेणार आहोत.
अनेक संघर्षाचे प्रसंग येऊनही साधनेत टिकवून ठेवले आणि काहीच अल्प पडू न देता अनुसंधानात ठेवले !
केवळ परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने हे विचार मला लिहिता आले. माझी क्षमता नसतांनाही गुरुमाऊलीनेच माझ्याकडून हे लिहून घेतले. याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’