
आगरा (उत्तरप्रदेश) – ‘ओ माय गॉड’ या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटातील भगवान शिवाविषयीच्या अवमानकारक दृश्यांमुळे उत्तरप्रदेशातील आगरा येथील ‘राष्ट्रीय हिंदु परिषद’ ही संघटना संतापली आहे. ‘जी व्यक्ती या चित्रपटातील अभिनेते अक्षय कुमार यांच्या थोबाडीत मारेल, त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल’, असे आवाहन या संघटनेने केले आहे.
‘अक्षय कुमार को थप्पड़ मारने पर 10 लाख रुपये’, राष्ट्रीय हिंदू परिषद का एलान#OMG2 #AkshayKumar https://t.co/nGy9SQ6Bue
— editorji हिंदी (@editorjihindi) August 13, 2023
१. या चित्रपटात अक्षय कुमार यांचे वर्णन ‘भगवान महादेवाचा दूत’ म्हणून केला आहे. तो बूट घालून उभा रहातो, खाद्यपदार्थ विकत घेतो, तलावाच्या घाणेरड्या पाण्यात अंघोळ करतो. यामुळे हिंदूंच्या देवतंची प्रतिमा मलीन झाली, असा आरोप या संघटनेने केला आहे.
#NewsAlert | फिल्म #OMG2 को लेकर राष्ट्रीय हिंदू परिषद ने कहा है कि अभिनेता #AkshayKumar को जूतों की माला पहनाने, मुंह काला करने और थप्पड़ मारने वाले को ₹10 लाख का इनाम दिया जाएगा. फिल्म पर धार्मिक भावनाएं आहत करने का आरोप है.#TNNCard #OMG2Movie pic.twitter.com/Tpy5c1OIve
— Times Now Navbharat (@TNNavbharat) August 12, 2023
२. राष्ट्रीय हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अक्षय कुमार यांचा पुतळा जाळला. हा चित्रपट प्रदर्शित करणार्या चित्रपटगृहांसमोर आंदोलन करण्याची चेतावणीही हिंदु संघटनेने दिली आहे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !