ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक आणि कवी नामदेव धोंडो महानोर यांचे निधन !

‘अजिंठा’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘दिवेलागणीची वेळ’ हे त्‍यांचे कवितासंग्रह लोकप्रिय ठरले. यासह ‘गपसप’, ‘गावातल्‍या गोष्‍टी’ हे कथासंग्रहही वाचकांना आवडले.

हुतात्‍मा राजगुरु स्‍मारकाच्‍या विकास आराखड्याला जिल्‍हास्‍तरीय समितीची संमती !

हा आराखडा मुख्‍य सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखालील उच्‍चाधिकार समितीच्‍या संमतीसाठी सांस्‍कृतिक कार्य विभागालाही सादर करण्‍यात येणार आहे. या वेळी वास्‍तूविशारदांनी स्‍मारकाच्‍या अनुषंगाने सिद्ध केलेल्‍या विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

‘डेटिंग अ‍ॅप्‍स’वर बंदी हवी !

ज्‍याप्रमाणे भारत शासनाने ‘पबजी’सारख्‍या खेळावर बंदी घालून त्‍या माध्‍यमातून आहारी जाणारे अनेक विद्यार्थी आणि नागरिक यांना वाचवले, त्‍याच प्रकारे भारत शासनाने ‘डेटिंग अ‍ॅप्‍स’वर बंदी आणणे अत्‍यावश्‍यक आहे. राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनीही विविध माध्‍यमांद्वारे अशा ‘अ‍ॅप्‍सवर’ बंदीची मागणी लावून धरायला हवी.

अशाने भारतात शांतता नांदेल का ?

चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान उपाख्‍य के.आर्.के. यांनी एक ट्‍वीट करून भारतातील मुसलमानांना पुन्‍हा धर्मांतर करून हिंदु धर्म स्‍वीकारण्‍याचा सल्ला दिला आहे.

देशद्रोही साम्‍यवाद्यांच्‍या दृष्‍टीने मणीपूर हे अराजकता पसरवण्‍यासाठी फक्‍त एक निमित्त आहे…

देशविघातक कृत्‍यांत गुंतलेल्‍या साम्‍यवादी संघटनांवर सरकारने तात्‍काळ बंदी आणणे देशहिताचे आहे !

जागतिक दृष्‍टीकोनातून भारतातील समान नागरी कायद्याच्‍या कार्यवाहीचे महत्त्व !

देशातील लैंगिक, धार्मिक आणि सामाजिक असमानता दूर करण्‍यासाठी राज्‍यघटनेच्‍या कलम ४४ अन्‍वये ‘समान नागरी कायदा’ लागू करून भारत देश उपाययोजना करू शकतो.

‘लोकसंख्‍येचा विस्‍फोट’ हे देशातील अनेक समस्‍यांचे मूळ कारण ! – अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनी उपाध्‍याय, सर्वोच्‍च न्‍यायालय, नवी देहली

कोणत्‍याही सरकारने कितीही पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्‍या, तरी काही वर्षांनी त्‍या न्‍यून पडणार आहेत. यावर कठोर असा ‘लोकसंख्‍या नियंत्रण कायदा’ केल्‍यास देशातील ५० टक्‍के समस्‍या त्‍वरित संपतील !

माणसाचा श्‍वान होतो तेव्‍हा…!

‘मानवाचे पूर्वज हे माकड होते’, हे डार्विनच्‍या उत्‍क्रांतीवादाचे गृहीतक फसलेले आहे; मात्र ते उलट होऊन, सध्‍याचा मानव माकडाप्रमाणे वर्तन करून मानवाचा माकडच होतो कि काय ? अशीच परिस्‍थिती निर्माण झाली आहे. हे रोखण्‍यासाठी मानवाला धर्मशिक्षण देणेच आवश्‍यक आहे !

वाळूच्‍या पोटलीने (गाठोड्याने) शेकणे

दोन्‍ही हातांच्‍या ओंजळीत मावेल एवढी वाळू तव्‍यावर किंवा कढईत गरम करावी आणि ती गरम केलेली वाळू एखाद्या सुती कपड्यावर ओतून कपडा बांधून पोटली बनवावी.