यंदाचा अधिक श्रावण मास ग्रहशांतीसाठी विशेष उपयुक्‍त

अधिक मासामध्‍ये ‘शांती कर्म’, म्‍हणजे धार्मिक कर्म उदा. व्रत, उपवास, जप, ध्‍यान, उपासना, नि:स्‍वार्थ यज्ञ मोठ्या उत्‍साहाने केले पाहिजेत. त्‍यात तीर्थयात्रा आणि गंगास्नान करावे. थोर महापुरुष आणि संत यांच्‍या सहवासात सत्‍संग करावा.

सहसाधकाच्‍या माध्‍यमातून योग्‍य दृष्‍टीकोन समजल्‍यावर तो लगेच कृतीत आणणारा लांजा (जिल्‍हा रत्नागिरी) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा कु. ऋग्‍वेद जोशी (वय १५ वर्षे) ! 

सेवा करतांना कोणतीही अपेक्षा न ठेवता केल्‍यामुळे पूर्वी माझ्‍या मनात जी सेवा करण्‍याची इच्‍छा असायची, ती सेवा मला करायला सांगायचे आणि माझी इच्‍छा पूर्ण व्‍हायची.

 आनंदी, हसतमुख, सकारात्‍मक आणि शिकण्‍याची वृत्ती असलेला अमरावती येथील श्री. महेश चौधरी !

मनमोकळेपणाने बोलणे, निरागसता, अहं अल्‍प असणे, इतरांना साहाय्‍य करणे, योग्‍य दृष्‍टीकोन असणे, परिस्‍थितीचा स्‍वीकार करणे, सकारात्‍मकता असे गुण मला महेश चौधरीच्‍यामध्‍ये जाणवले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञान मिळवण्‍याच्‍या सेवेविषयी श्री. राम होनप यांना दिलेला आशीर्वाद !

विविध विषयांवर मिळत असलेल्‍या सूक्ष्म ज्ञानाचे टंकलेखन मी संगणकीय धारिकांमध्‍ये करत होतो. या धारिका परात्‍पर गुरु डॉक्‍टर पडताळायचे. हे सूक्ष्म ज्ञान आवडत असल्‍याने ते प्रत्‍येक धारिकेवर ‘आवडले’, असा शेरा द्यायचे.

श्री जयन्‍त-करावलम्‍बं स्‍तोत्रम् ।

हे पुण्‍यकारक असे श्री श्री जयंत-स्‍तोत्र जो भक्‍तीभावाने पठण करील, त्‍याला श्री जयंत-कृपा सदैव लाभेल आणि श्रीविष्‍णूचे सान्‍निध्‍य प्राप्‍त होईल.

भाववृद्धी सत्‍संगाच्‍या वेळी फोंडा (गोवा) येथील होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी अनुभवलेले भावक्षण !

भाववृद्धी सत्‍संगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ श्‍लोक म्‍हणत असतांना शब्‍द कानी न पडता केवळ नाद ऐकू येणे आणि नादातून तेजतत्त्व प्रक्षेपित होऊ लागणे

सनातनच्या ७१ व्या संत पू. (कै.) श्रीमती आशा दर्भेआजी (वय ९४ वर्षे)  यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती 

पू. आजी शून्‍यात पहात असल्‍याप्रमाणे जाणवणे आणि त्‍यांच्‍या कपाळावर नाम ओढल्‍याप्रमाणे उभा तेजस्‍वी पट्टा दिसणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्‍वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्‍यावर मी प्रत्‍यक्ष अनुभवले.

आतंकवादी झुल्‍फिकार बडोदावाला याच्‍याकडून आतंकवाद्यांना बाँबनिर्मितीचे प्रशिक्षण !

कोथरूड पोलिसांनी पकडलेले आतंकवादी महंमद खान, महंमद साकी आणि राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने अटक केलेले आतंकवादी यांचा एकमेकांशी संपर्क असल्‍याचे समोर आले आहे.