कायदाद्रोही धर्मांध मुसलमानांना ओळखा !

जुनागड (गुजरात) येथील उपरकोट किल्‍ल्‍याभोवतीचा परिसर अतिक्रमणमुक्‍त  करण्‍यासाठी करण्‍यात येणार्‍या कारवाईत अनेक अवैध मंदिरांसह मजारी आणि दर्गे पाडण्‍यात आले आहेत. असे असले, तरी स्‍थानिक २ सहस्र मुसलमानांनी याला विरोध करण्‍याचा प्रयत्न केला.

छत्रपती संभाजी महाराज मोगलांना मिळाले होते का ?

‘शंभूराजांविषयी विविध आक्षेप घेतले जातात. त्यांपैकी महत्त्वाचा अपसमज म्हणजे ते २ वर्षे दिलेरखानाच्या छावणीत होते, म्हणजेच ते मोगलांना जाऊन मिळाले होते. आजही हा अपसमज मोठ्या प्रमाणात कळत नकळत पसरवला जातो.

धर्मांधांच्या ‘भूमी जिहाद’वर उत्तराखंड शासनाचा प्रहार !

‘सध्या उत्तराखंड राज्यातील शासनाची एक धाडसी कृती चर्चेत आहे. धर्मांधांनी बांधलेली ३३० हून अधिक अवैध धार्मिक अतिक्रमणे त्यांनी जमीनदोस्त केली आहेत. धर्मांधांनी उत्तराखंड राज्यातील सरकारी आणि वन खाते यांच्या भूमीवर मजारी (इस्लामी पीर किंवा फकीर यांचे थडगे) बांधल्या होत्या.

९ वर्षांनी देण्यात येणारा निकाल, हे प्रशासनाला लज्जास्पद !

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह तळेगाव रेल्वेस्थानकाशेजारी टाकणार्‍या राहुल बरई, इशान कुरेशी आणि संतोष जुगदर या तिघांना न्यायालयाने मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप आणि २५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

वीर सावरकर उवाच !

अलेक्झांडर हा पराक्रमी होता, विजेता होता; पण जगज्जेता नव्हता ! भारतविजेता तर तो नव्हताच नव्हता ! आता जिंकण्यास जगात देश उरला नाही, अशा जाणिवेने त्याला रडू कोसळणे अशक्य होते.

राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे – योगी अरविंद

राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे. कोट्यवधी भारतियांच्या ऐक्यातून आणि त्यांच्या सामूहिक जाणिवांच्या संयोगातून सिद्ध होणारे ते एक चैतन्य आहे. विश्वसंस्थेच्या आरंभस्थानी असणार्‍या या आदि, अनादी आणि सनातन तत्वाचे सगुण रूप म्हणजेच राष्ट्र होय !

अनधिकृत कृत्ये होणारा मदरसा त्वरित बंद करावा, हे ग्रामस्थांना कळते, ते प्रशासनाला का कळत नाही ?

‘रुमडामळ (गोवा) येथील मदरशामध्ये अनधिकृत कृत्ये होत असल्याने हा मदरसा त्वरित बंद करावा’, अशी मागणी ग्रामस्थांनी रुमडामळ पंचायतीच्या २८ मे २०२३ या दिवशी झालेल्या ग्रामसभेत केली.

सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब (वय ८२ वर्षे) कोल्हापूर सेवाकेंद्रात करत असलेल्या विविध सेवा !

पुढे येणार्‍या तीव्र आपत्काळाशी सामना करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे ‘प्रत्येक साधकाने नामजपादी उपाय शोधून काढण्याचे प्रयत्न करावेत.

स्थिर, इतरांचा विचार करणार्‍या अन् तत्त्वनिष्ठ राहून साधकांच्या चुका सांगून त्यांना साधनेत साहाय्य करणार्‍या सनातनच्या देवद (पनवेल) आश्रमातील सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर (वय ३८ वर्षे) !

ज्येष्ठ शुक्ल  द्वादशी (१.६.२०२३) या दिवशी सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देवद आश्रमातील साधक श्री. दीपक गोडसे यांना सौ. नम्रता दिवेकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी सुचलेले काव्य येथे दिले आहे.