फलक प्रसिद्धीकरता
जुनागड (गुजरात) येथील उपरकोट किल्ल्याभोवतीचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी करण्यात येणार्या कारवाईत अनेक अवैध मंदिरांसह मजारी आणि दर्गे पाडण्यात आले आहेत. असे असले, तरी स्थानिक २ सहस्र मुसलमानांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/687710.html