हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या रक्षणाचे उपाय

आदर्श राष्‍ट्राच्‍या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन लोकशाही व्‍यवस्‍थेतील भ्रष्‍टाचार, अकार्यक्षमता आदी दुष्‍प्रवृत्तींच्‍या विरोधात वैधरित्‍या (कायदेशीरपणे) कसा लढा द्यावा, याविषयी दिशादर्शन करणारा ग्रंथ !

राज्‍यघटनेतील कलम ३१५ ‘गोवा लोकसेवा आयोग’ (गोवा पब्‍लिक सर्व्‍हिस कमिशन)

कोणत्‍याही राजकीय प्रभावापासून दूर राहून मनुष्‍यबळ सरकारी सेवेत रुजू करणे आणि परीक्षेच्‍या माध्‍यमातून कुशल मनुष्‍यबळ सरकारी सेवेत समाविष्‍ट करणे, हा या आयोगाचा हेतू आहे. यासाठी कलम ३०८ ते ३२३ यांचा अंतर्भाव राज्‍यघटनेत केलेला आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्‍विक अर्थव्‍यवस्‍थेवर आक्रमण’ या ई-पुस्‍तकाचे प्रकाशन !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये २०.६.२०२३ या दिवशी ‘कृपाल रूहानी फाऊंडेशन’चे कर्नल करतार सिंह मजीठिया यांच्‍या हस्‍ते ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्‍विक अर्थव्‍यवस्‍थेवर आक्रमण’ या ई-पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात हिंदु इकोसिस्‍टमचे संस्‍थापक श्री. कपिल मिश्रा यांच्‍या भाषणाचे केलेले सूक्ष्म परीक्षण

ते राष्‍ट्र, धर्म आणि हिंदूंच्‍या रक्षणासाठी दिवस-रात्र झोकून देऊन काम करतात. त्‍यामुळे त्‍यांना देवाचे साहाय्‍य पण मिळते आणि अनेक हिंदूंना त्‍यांचा आधार वाटतो अन् हिंदू त्‍यांच्‍याशी जोडले जातात.’ – श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’च्‍या चौथ्‍या दिवसातील पहिल्‍या सत्राचे सूक्ष्म परीक्षण

‘१९.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्‍थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त वक्‍त्‍यांनी मार्गदर्शन केले. त्‍या वेळी देवाने आमच्‍याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे. 

सनातनच्‍या साधकांना विनामूल्‍य साहाय्‍य करणारे नाणिज, रत्नागिरी येथील जगद़्‍गुरु नरेंद्र महाराज यांचा मठ !

जळगाव ते गोवा प्रवास दूरचा असल्‍यामुळे रत्नागिरी येथील नाणिज येथे जगद़्‍गुरु नरेंद्र महाराज यांच्‍या मठामध्‍ये त्‍यांनी साधकांना विनामूल्‍य निवास आणि भोजन यांची व्‍यवस्‍था केली होती. त्‍या वेळी तेथे जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातनच्‍या साधकांमध्‍ये माऊलीचे रूप पाहून सेवा करणारा भोज, कोल्‍हापूर येथील श्री गजानन महाराज भक्‍त परिवार !

भक्‍त परिवाराची अनुभवलेली प्रीती आणि त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

स्वदेश आणि स्वभाषा यांचा अभिमान असणारा अन् चुकांविषयी गांभीर्य असणारा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६२ आध्यात्मिक पातळी असणारा नगर, येथील कु. श्रीवर्धन पंकज घोलप (वय ८ वर्षे) !

आषाढ शुक्‍ल तृतीया (२१.६.२०२३) या दिवशी पाथरे बुद्रुक, नगर येथील कु. श्रीवर्धन पंकज घोलप याचा ८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आईला जाणवलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये खाली दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’च्‍या संदर्भात वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्‍याणकर यांना आलेल्‍या अनुभूती !

ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यात प्रत्‍यक्ष सहभागी होण्‍याविषयी समजल्‍यावर मनात आलेले विविध विचार

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर केरळ येथील सुश्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन् (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) यांना आलेल्‍या अनुभूती !

‘रामनाथी आश्रमातील श्री गणेशाच्‍या मूर्तीकडे पाहून ‘तेथे साक्षात् श्री गणेश बसला आहे’, असे मला वाटले.