माझे आजोबा वर ७२ अप्सरांसमवेत व्यस्त असणार !
पाकिस्तानच्या प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू काझमी त्यांनी टीकाकारांना फटकारले !
पाकिस्तानच्या प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू काझमी त्यांनी टीकाकारांना फटकारले !
वर्ष २०१७ ते २०२२ या काळात भारताने कराराविषयी ५ बैठका घेतल्या होत्या. त्यात पाकने कधीच भारताची सूत्रे स्वीकारली नाही. त्यामुळेच भारताने पाकला नोटीस बजावली होती.
गोवा सरकारने विर्डी धरण प्रकल्पावर देखरेख न ठेवल्याने आज गोव्यावर ही स्थिती ओढवली आहे.
मी अनेक सूत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध केला; पण त्यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही, असे मत काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.
अझीम याच्या विरोधात कलम १५३ अ (दोन धार्मिक गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे) आणि कलम २९५ अ (हेतूपुरस्सर एका धार्मिक गटाच्या श्रद्धांचा अवमान करणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली.
टोकियो येथील ‘डेबू चैन’ नावाच्या एका उपाहारगृहामध्ये अन्नपदार्थ ग्रहण करतांना ग्राहकांना भ्रमणभाष पहाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमामुळे उपाहारगृहाच्या मालकाचे कौतुक होत आहे.
मूळचे बंगाल राज्याचे निवासी असलेले हिंदु दांपत्य श्री. पलाश अधिकारी आणि सौ. शुक्ल अधिकारी त्यांच्या १ वर्षाच्या बाळासमवेत कामानिमित्त बेंगळुरू येथे आले होते. त्यांना बेंगळुरू पोलिसांनी बांग्लादेशी नागरिक म्हणून ९ मासांपूर्वी अटक केली होती.
ओआयसीचे निवेदन म्हणजे धर्मांध मानसिकतेचा नमूना ! – भारताने फटकारले
प्रश्नपत्रिकेमधील चुका आणि चुकीच्या पद्धतीने प्रश्न मांडल्याने विद्यार्थ्यांना ५ ते १० गुणांना मुकावे लागणार असल्याची भीती विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
रात्री अपरात्री दगडफेक करून निर्माण केले जाणारे अराजक म्हणजे कायदा-सुव्यस्थेचा धाक नसल्याचे लक्षण !