कोथरूड (पुणे) येथील सौ. सरोज कर्णिक (वय ८० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

अक्षय्‍य तृतीयेच्‍या पूर्वसंध्‍येला म्‍हणजे २१ एप्रिल २०२३ या दिवशी कोथरूड येथील सौ. सरोज कर्णिक (वय ८० वर्षे) यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी गाठली. पुणे येथील सनातनच्‍या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी कोथरूड येथे एका अनौपचारिक कार्यक्रमात ही घोषणा केली.

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ६ वर्षे) यांच्‍या नावातील चैतन्‍याची आलेली प्रचीती !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘पू. भार्गवराम’ असे त्‍यांचे नामकरण केले. त्‍यांनी ठेवलेल्‍या नावातील चैतन्‍याविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यासाठी आल्यावर जाणवलेली सूत्रे

आश्रमात आल्यापासून मला घरी जावेसे वाटत नाही. मला सर्व साधक आपले वाटतात. साधकच माझी घरच्यांसारखी काळजी घेत मला प्रेम देतात.

व्यावहारिक कर्तव्ये सांभाळून साधना आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ यांचा तळमळीने प्रचार करणारे सोनगाव, खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. संतोष घोरपडे (वय ५४ वर्षे) !

‘सोनगाव, खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे साधक श्री. संतोष घोरपडे यांचे ३०.३.२०२३ या दिवशी हृदयविकाराने निधन झाले. उद्या ३०.४.२०२३ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी फोंडा (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. सुजाता सावंत यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव ‘रथोत्सव’ स्वरूपात साजरा करण्यात आला. या रथोत्सवाच्या वेळी फोंडा (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. सुजाता सूर्यकांत सावंत यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे देत आहोत.

पुणे जिल्‍ह्यातील अनधिकृत होर्डिंग्‍ज तातडीने काढावेत ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्‍हाधिकारी

असे आदेश का द्यावे लागतात ? पालिका प्रशासन यावर स्‍वत:हून कारवाई का करत नाही ?

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न चालू आहे. एरव्‍ही नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता विषयासाठी न्‍यायालयाकडे वेळ आहे !

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास प्रादेशिक परिवहन मंडळाची टाळाटाळ !

कारवाईची आकडेवारी सांगण्‍यातही चालढकलपणा ! अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांचे त्‍यांच्‍याशी संगनमत आहे का ?

पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘वारसा स्‍वच्‍छतेचा, मावळा शिवरायांचा’ मोहिमेला प्रारंभ !

अशी मोहीम पोलिसांना का राबवावी लागते ? पुरातत्‍व विभाग काय करत आहे ?

नागपूर येथील एन्.सी.आय. म्‍हणजे मध्‍य भारतातील कर्करोगाच्‍या उपचाराचे आरोग्‍य मंदिर ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्‍या दुर्धर व्‍याधीने ग्रस्‍त रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्‍था विदर्भासह मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्‍य भारतातील राज्‍यांसाठी आरोग्‍य मंदिर ठरत आहे.असे ते म्‍हणाले.