(म्हणे) ‘मुलींना हिजाब घालून एकटीच शाळा आणि महाविद्यालये येथे पाठवू नका !’ – मौलाना सज्जाद नोमानी
महिला संघटना, महिला आयोग, निधर्मी राजकीय पक्ष यांना हे मान्य आहे का ? जर नसेल, तर ते याचा विरोध करतील का ?
महिला संघटना, महिला आयोग, निधर्मी राजकीय पक्ष यांना हे मान्य आहे का ? जर नसेल, तर ते याचा विरोध करतील का ?
कुख्यात गुंड मुख्तार अंसारी याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुतांश छत्तीसगड येथील २० वर्षे वयाच्या युवकांचा समावेश आहे. पोलिसांनी ३८ सहस्र रुपये रोख, ४७ भ्रमणभाष संच, १ लॅपटॉप, ३ टिव्ही, ३ राउटर, ३ टाटा स्काय टिव्ही प्रक्षेपण संच मिळून २५ लाखांचा ऐवज जप्त केला.
लोकांच्या आरोग्याशी खेळ ! गोव्यात पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे टँकर मलनिस्सारणासाठी वापरले जातात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे, अशी भूमिका घेऊन काँग्रेसचा जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्याना घेराव !
उच्च न्यायालयाने एप्रिल २०१८ मध्ये केंद्र सरकारने पर्यावरण संमती रहित केलेल्या खाणींचा आता ई-लिलाव जिंकणार्या आस्थापनांना नव्याने पर्यावरण दाखले प्राप्त करावे लागतील. त्यासाठी खाण आस्थापनांना पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन करावे लागेल.
धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या जागांपैकी किती खाटा शिल्लक आहेत ?यासाठीचा ‘अॅप’ प्राधान्यक्रमाने सिद्ध करण्याचा आदेश आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे.
येथे १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून छेड काढल्याप्रकरणी अमान शब्बीर सय्यद याच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘अध्यात्मशास्त्रातील शिकवणीच्या संदर्भात ‘का आणि कसे ?’ यांचे शास्त्र सांगतांना आधुनिक विज्ञानाचा वापर होतो. ‘अध्यात्म अंतिम सत्य सांगते’, हे सिद्ध करायला, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करायला वैज्ञानिक उपकरणांचा उपयोग होतो. एवढेच काय ते विज्ञानाचे महत्त्व !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले