ख्रिस्‍त्‍यांमधील अंधश्रद्धा !

३ दिवसांपूर्वी केनियातून बातमी आली की, तेथे येशूला भेटण्‍यासाठी स्‍थानिक पाद्य्राच्‍या सांगण्‍यावरून लोकांनी अनेक दिवस उपवास करून स्‍वत:ला भूमीत दफन करून घेतले. यामध्‍ये ४७ लोकांचा मृत्‍यू झाला. नैरोबी येथील एका जंगलात हे सर्व प्रकार घडले. मृतांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

जिवावर बेतलेले ‘अनधिकृत’ होर्डिंग !

कात्रज-देहूरोड (पुणे) बाह्यवळण मार्गावरील किवळे ओव्‍हरब्रीज सर्व्‍हिस रस्‍त्‍यावर वादळी वार्‍यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्‍या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्‍यू झाला. अचानक सोसायट्याचा वारा आल्‍याने किवळे येथे एका बांधकाम साईटवर काम करणारे कामगार एका पंक्चरच्‍या दुकानामध्‍ये आडोशाला थांबले होते.

लव जिहाद की भीषणता दर्शानेवाली फिल्‍म ‘द केरल स्‍टोरी’ पर प्रतिबंध लगाओ ! – कांग्रेस

लव जिहाद की भीषणता दर्शानेवाली फिल्‍म ‘द केरल स्‍टोरी’ पर प्रतिबंध लगाओ ! – कांग्रेस

जिहादी आतंकवाद्यांच्‍या पाठीराख्‍या काँग्रेसवरच बंदी घाला !

जिहादी आतंकवाद्यांच्‍या पाठीराख्‍या काँग्रेसवरच बंदी घाला !

मनुष्‍यासह सर्व प्राणीमात्रांना हर्षोल्‍हसित करणारे आणि आत्‍मिक आनंदाची अनुभूती देणारे नृत्‍य !

‘जागतिक नृत्‍य दिन’ साजरा करणे’, ही कौतुकास्‍पद गोष्‍ट आहे; परंतु जर त्‍याचा अवलंब दैनंदिन वापरात केला, तरच त्‍याला अर्थ प्राप्‍त होईल. कलियुगात सर्वांनी कलांकडे मनोरंजनाच्‍या ऐवजी ‘भगवंतप्राप्‍ती अथवा ईश्‍वराची आराधना’, या मूळ उद्देशाने पहायला हवे !

गंगा नदीचे महत्त्व !

पद्मपुराणात उल्लेख आहे की, ज्‍याप्रमाणे अग्‍नीच्‍या तडाख्‍यात सापडल्‍यानंतर रूई आणि कोरडी पाने क्षणार्धात भस्‍मसात होतात, त्‍याच प्रकारे गंगा नदी तिच्‍या जलाच्‍या स्‍पर्शाने मनुष्‍याचे सारे पाप एका क्षणात नष्‍ट करते.

मराठी भाषेचे भूषण विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर !

आज विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर यांची तिथीनुसार (वैशाख शुक्‍ल नवमी) जयंती आहे. त्‍या निमित्ताने….

पुंछमधील (जम्‍मू-काश्‍मीर)आतंकवादी आक्रमणाला प्रत्‍युत्तर द्यायला हवे !

भिंबरगली (राजौरी) आणि पुंछमधील हा भाग ‘साऊथ ऑफ पिर पंजाल’ म्‍हणजेच पुंछ, अखनौर, राजौरी, जम्‍मू या भागांत येतो. या भागात गेल्‍या वर्षभरात कोणतेही आतंकवादी आक्रमण झाले नव्‍हते. काश्‍मीरमधील आतंकवादही न्‍यून झाला असून तो केवळ काश्‍मीर खोर्‍यापर्यंत मर्यादित झाला आहे.

समाजावर हिंदी चित्रपटसृष्‍टीचा प्रभाव !

कलियुगात हिंदूंच्‍या अधःपतनाचे मूळ अमली पदार्थांच्‍या अधीन झालेल्‍या जिहादी प्रवृत्तीच्‍या चित्रपटसृष्‍टीत आहे. समाजावर हिंदी चित्रपटसृष्‍टीचा इतका प्रभाव आहे की, समाजही व्‍यसनाधीन झाला आहे. चारित्र्यवान समाज निर्माण करण्‍यासाठी अमली पदार्थविरोधी कठोर कायदे करण्‍याची आवश्‍यकता आहे.

अध्‍यात्‍मातील स्‍त्री माहात्‍म्‍य !

मार्च मासामध्‍ये जागतिक महिला दिन साजरा झाला. सध्‍या ‘सुपर वुमन’चे प्रचंड कौतुक करतांना अनेक माता-भगिनी भारतीय स्‍त्रियांविषयी विविधांगांनी भरपूर लिहित आहेत; पण त्‍यांच्‍याकडून एका महत्त्वाच्‍या विषयावर अल्‍प लक्ष दिले गेले. तो विषय आहे अध्‍यात्‍म !