सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ६ वर्षे) यांच्‍या नावातील चैतन्‍याची आलेली प्रचीती !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘पू. भार्गवराम’ असे त्‍यांचे नामकरण केले. त्‍यांनी ठेवलेल्‍या नावातील चैतन्‍याविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यासाठी आल्यावर जाणवलेली सूत्रे

आश्रमात आल्यापासून मला घरी जावेसे वाटत नाही. मला सर्व साधक आपले वाटतात. साधकच माझी घरच्यांसारखी काळजी घेत मला प्रेम देतात.

व्यावहारिक कर्तव्ये सांभाळून साधना आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ यांचा तळमळीने प्रचार करणारे सोनगाव, खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. संतोष घोरपडे (वय ५४ वर्षे) !

‘सोनगाव, खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे साधक श्री. संतोष घोरपडे यांचे ३०.३.२०२३ या दिवशी हृदयविकाराने निधन झाले. उद्या ३०.४.२०२३ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी फोंडा (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. सुजाता सावंत यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव ‘रथोत्सव’ स्वरूपात साजरा करण्यात आला. या रथोत्सवाच्या वेळी फोंडा (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. सुजाता सूर्यकांत सावंत यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे देत आहोत.