अल्‍पवयीन मुलीची छेड काढल्‍याप्रकरणी नगर येथे धर्मांधावर गुन्‍हा नोंद !

प्रत्‍येक वेळी मुलींची छेड काढण्‍यामध्‍ये धर्मांध पुढे असतात, हे सिद्ध करणारा प्रसंग !

(प्रतिकात्मक चित्र)

संगमनेर (जिल्‍हा नगर) – येथे १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून छेड काढल्‍याप्रकरणी अमान शब्‍बीर सय्‍यद याच्‍यावर संगमनेर पोलीस ठाण्‍यात पोस्‍को अंतर्गत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. नगर येथे लव्‍ह जिहादचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. या आठवड्यात लव्‍ह जिहादची ही दुसरी घटना घडली आहे. हिंदु मुलींना योजनाबद्धरित्‍या लक्ष्य करून त्‍यांना जाळ्‍यात ओढण्‍याचे प्रकार येथे वाढले आहेत. अशा घटना सातत्‍याने वाढत असल्‍यामुळे यामागे नियोजित षड्‌यंत्र असल्‍याचे उघड होत आहे.