आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशात आतंकवाद्यांकडून ६० नागरिकांची हत्या
पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशात प्रतिदिन मोठ्या प्रमाणात लोकांना ठार मारले जात आहे. नुकतेच ६० नागरिकांची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशात प्रतिदिन मोठ्या प्रमाणात लोकांना ठार मारले जात आहे. नुकतेच ६० नागरिकांची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
श्रीलंकेतील नुवारा एलिया या शहरामधील सीता मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या एका स्मारकाचे उद्घाटन श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणावर्धने यांनी केले.
अनेक वर्षांपासून ते कॅनडातील प्रसिद्ध दैनिक ‘टोरंटो सन’मध्ये स्तंभकार म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी भारतीय वृत्तवाहिनी ‘झी न्यूज’वरील ‘फतेह का फतवा’ हा त्यांचा कार्यक्रम पुष्कळ लोकप्रिय झाला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रोखठोक प्रतिपादन !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या हत्या होणे अपेक्षित नाही !
जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ‘टाटा सन्स’चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले.
अशी विधाने करून चेतन कुमार यांना कुप्रसिद्धीखेरीज काहीच मिळणार नाही आणि ते याचसाठी अशी विधाने करत आहेत.
भ्रष्ट पोलिसांमुळे कारागृह म्हणजे गुंडांचे अड्डे झाले आहेत. देशातील बहुतेक कारागृहांची हीच स्थिती आहे. ‘गुंडाला अटक करून कारागृहात टाकले, तर त्याच्या कारवाया थांबतात’, असे म्हणता येत नाहीत, हेच समोर येत आहे ! याकडे आता केंद्रशासनाने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी वादग्रस्त विधान केले.
आता परतलेल्या हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !