हिंदु जनजागृती समितीकडून साध्वी सत्यप्रिया यांची सदिच्छा भेट

‘दुर्गा वाहिनी’च्या साध्वी ऋतंभरा यांच्या कृपाप्राप्त साध्वी सत्यप्रिया यांच्या श्रीरामकथा वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी साध्वी सत्यप्रिया यांची भेट घेतली.

पत्रकारिता सत्यान्वेषी हवी !

हिंदूबहुल देशात हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या दाबणार्‍या वृत्तवाहिन्यांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी !

मंगळसूत्रातील वाट्यांना बगल नको !

‘फॅशन’ म्हणून आपण धर्मशास्त्रीय संकल्पनेत मनमानी पालट केले, तर ते योग्य होणार नाहीत. त्यामुळे वाट्यांविरहित मंगळसूत्रांना ‘मंगळसूत्र म्हणायचे कि मंगळसूत्रसदृश गळ्यातील अलंकार ?’, हाही एक प्रश्न आहे.

धर्मांधांचा वाढता उद्दामपणा जाणा !

हावडा (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या, तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर दगडफेक, तसेच मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. या वेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवरही आक्रमणाचे प्रयत्न झाले.

खलिस्तानी नेता अमृतपाल सिंहवरील कारवाई आणि पंजाबचे भवितव्य !

देशात ठिकठिकाणी वाढत असलेल्या फुटीरतावादावर पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई न करणे हा आत्मघातच !

रात्रीचे जेवण पुष्कळ उशिरा ग्रहण का करू नये ?’

दिनचर्येतील एक अयोग्य कृती म्हणजे रात्री उशिरा जेवण ग्रहण करणे होय ! त्यामुळे सायंकाळी लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर जेवण ग्रहण करण्याची एक कृती केली, तर वरील अनेक अडचणी आपोआप सुटतात.

सर्वसाधारण व्यक्ती आणि संत यांच्या रागावण्यातील फरक !

‘सर्वसाधारण व्यक्ती रागवते, ते तिला राग आला म्हणून. संत रागावतात ते साधक, शिष्य सुधारावा म्हणून !’

आजचा वाढदिवस : चि. मानवी कागवाड

चैत्र शुक्ल एकादशी (कामदा एकादशी) (१.४.२०२३) या दिवशी ऑस्टीन (यू.एस्.ए.) येथील चि. मानवी प्रशांत कागवाड हिचा १ ला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

राष्ट्राभिमान, सेवेची तळमळ आणि इतरांना साहाय्य करणारे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील श्री. सागर निंबाळकर (वय ४४ वर्षे) !

१.४.२०२३ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. सागर निंबाळकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. श्रद्धा निंबाळकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.