
फरिदाबाद (हरियाणा) – ‘दुर्गा वाहिनी’च्या साध्वी ऋतंभरा यांच्या कृपाप्राप्त साध्वी सत्यप्रिया यांच्या श्रीरामकथा वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी साध्वी सत्यप्रिया यांची भेट घेतली. या वेळी सौ. मुंजाल यांनी त्यांना हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती सांगितली. या प्रसंगी साध्वी सत्यप्रिया यांना समितीने प्रकाशित केलेला ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आला.
क्षणचित्रया रामकथेनिमित्त कार्यक्रमस्थळी हिंदु जनजागृती समितीच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. |
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !