अनेक प्रसिद्ध देवस्थानांच्या परिसरात मद्य आणि मांसाहारी पदार्थांची दुकाने असतात, ती बंद केली पाहिजेत. काही प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी सरकारने पर्यटनाच्या दृष्टीने विकास आणि सोयीसुविधा केल्या असल्या, तरी त्या देवस्थानांच्या परंपरा अन् आध्यात्मिकता अबाधित ठेवण्याचे दायित्व तेथील संबंधित पुजारी, तसेच व्यवस्थापन यांचे आहे.