श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर रेल्वे स्थानक) येथील बंद अवस्थेतील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ चालू करावे !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष घालून नागरिकांच्या समस्या का सोडवत नाही ?
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष घालून नागरिकांच्या समस्या का सोडवत नाही ?
सातारा जिल्ह्यातील ४० गावांमधील ग्रामस्थांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी
अशा भ्रष्टाचार्यांना तात्काळ कायद्यानुसार कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी अशी कृत्ये करण्यास धजावणार नाहीत !
मोहर्रमच्या मिरवणुकीत श्रीमद्भगवत्गीतेचे पठण किंवा वेदमंत्रपठण कधीतरी होते का ? किंवा असे होऊ शकते का ? त्यामुळे हिंदूंकडून हा एकतर्फी सर्वधर्मसमभाव किती दिवस दाखवला जाणार ?
केरळमधील कवरत्ती न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती; मात्र त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने २५ जानेवारी या दिवशी त्यांची शिक्षा रहित केली होती.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली.
हे आतंकवादी आक्रमण असल्याचा संशय आहे. आक्रमणकर्ता हा अफगाण शरणार्थी असून त्याला ३ मुले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
यांची अनुज्ञप्ती रहित करण्यासह निकृष्ट औषधांची निर्मिती करणार्यांना कारागृहात टाका !
‘शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’च्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक येथे पार पडली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे विस्तारवादी, तसेच पाकिस्तानचे आतंकवाद्यांना खतपाणी घालण्याच्या धोरणांवर टीका केली
ब्रिस्बेन येथील हिंदूंचे अभिनंदन ! खलिस्तान्यांच्या विरोधात सर्वत्रच्या हिंदूंनी ब्रिस्बेनच्या हिंदूंचा आदर्श घ्यावा !