व्यायामाने मानसिक स्थैर्यही वाढणे
नियमित स्वतःच्या क्षमतेनुसार व्यायाम केल्याने चिडचिड करणे, काळजी करणे, वाईट वाटणे, भीती वाटणे यांसारखे स्वभावदोषही दूर होण्यास साहाय्य होते.
नियमित स्वतःच्या क्षमतेनुसार व्यायाम केल्याने चिडचिड करणे, काळजी करणे, वाईट वाटणे, भीती वाटणे यांसारखे स्वभावदोषही दूर होण्यास साहाय्य होते.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे.
‘वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना प्रत्यक्ष भेटल्यावर, तसेच त्यांच्याशी भ्रमणभाषवरून बोलतांना नेहमीप्रमाणे ‘नमस्कार’ असे म्हणून संभाषणाला आरंभ करावा.’
चि. शरण्या मयूर उथळे हिला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
मोदी आडनावावरून टीका करतांना ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सातारा येथे भाजपच्या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.
आज चैत्र शुक्ल अष्टमी या दिवशी पुणे येथील कु. मृणाल नीलेश जोशी हिचा ११ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे देत आहोत . . .
चैत्र नवरात्री आरंभ ते श्रीरामनवमी या कालावधीत ‘महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील एका साधिकेने प्रतिदिन भावजागृतीचा प्रयोग सांगायचा आणि सर्वांनी भाव अनुभवायचा’, असे ठरले होते.