म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीचा खारटपणा वाढणार !

म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीच्या पाण्याची क्षारता वाढेल. त्यामुळे पश्चिम घाट आणि अन्य वनांतील वन्यजीव यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे. म्हादईचे पाणी वळवल्याने विहिरी आणि अन्य जलस्रोत सुकणार आहेत.

योगऋषी रामदेवबाबा यांचे मिरामार समुद्रकिनार्‍यावर नि:शुल्क योग महाशिबिर !

‘पतंजलि योग पीठ’ हे जगातील सर्वांत मोठे योगपीठ आहे. योगऋषी रामदेवबाबा जीवन जगण्याची कला, नैतिक मूल्ये, प्राचीन परंपरेची शिकवण स्वत:च्या आचरणातून सर्वांना शिकवत आहेत.

ऐतिहासिक आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान !

आग्वाद किल्ल्याला देशी आणि विदेशी नागरिक भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातात; मात्र अशा ‘ऐतिहासिक किल्ल्यावर मद्याची विक्री करणार्‍या दुकानाला शासनाने अनुज्ञप्ती कशी दिली ?’

कर्नाटकला प्रकल्पांसाठी संबंधित अनुज्ञप्त्या मिळू नयेत, यासाठी प्रयत्न करणार ! – महाधिवक्ता देविदास पांगम

कर्नाटक यापुढे म्हादईचे पाणी वळवू शकणार नाही आणि गोव्यासाठी ही जमेची बाजू आहे. आवश्यकता भासल्यास या प्रकरणी गोवा सरकार पुन्हा न्यायालयात दाद मागू शकणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या शैक्षणिक शिष्‍यवृत्ती योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या समाज विकास विभागाच्‍या वतीने विविध घटकांतील विद्यार्थ्‍यांसाठी शैक्षणिक शिष्‍यवृत्ती योजना घोषित करण्‍यात आली आहे.

प्रशासकीय अधिकार्‍याला मारहाण केल्‍याप्रकरणी मुंबईतील माजी नगरसेवकाला अटक !

लांडगे यांना अटकेच्‍या निषेधार्थ त्‍यांच्‍या समर्थकांनी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्‍याबाहेर निदर्शने केली.

तळेगाव दाभाडे (जिल्‍हा पुणे) येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्च्‍या’मध्‍ये सहस्रो हिंदू एकवटले !

‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ मध्ये गोवंश हत्‍याबंदी, लव्‍ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा राज्‍यासह संपूर्ण देशात लागू करावा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन (फाल्‍गुन अमावास्‍या) ‘धर्मवीरदिन’ म्‍हणून घोषित करण्‍यात यावा, अशा मागण्‍या या वेळी करण्‍यात आल्‍या.

नांदेड येथे तरुणीला प्रेयसी होण्‍यास सांगणार्‍या तरुणावर पॉक्‍सो अंतर्गत गुन्‍हा नोंद करून अटक !

येथील एका महाविद्यालयात शिकत असलेल्‍या एका विद्यार्थ्‍याने अल्‍पवयीन मुलीला ‘व्‍हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो’ असे म्‍हणून तिचा पाठलाग केला. या प्रकरणी पीडितेच्‍या तक्रारीवरून त्‍या तरुणावर पॉस्‍को अंतर्गत गुन्‍हा नोंद करून त्‍याला अटक करण्‍यात आली आहे.

शहापूर (जिल्‍हा ठाणे) येथे गोरक्षकांनी धर्मांधाच्‍या कह्यातील १५ गोवंशियांचे प्राण वाचवले !

जे गोरक्षकांना जमते, ते पोलीस का करू शकत नाहीत ?

भारतीय पद्धतीचे गोवंश वाढणे अत्‍यंत आवश्‍यक ! – वैद्य सुयोग दांडेकर

परदेशातील विविध प्रकारच्‍या जातीच्‍या गायी आहेत; मात्र शरिराचे स्‍वास्‍थ आणि आरोग्‍य सुधारण्‍यासाठी भारतीय गोवंशाचे गोसंवर्धन करणे, ही काळाची आवश्‍यकता आहे.