​६३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील कु. गिरिजा नीलेश टवलारे (वय १० वर्षे) !

माघ कृष्‍ण द्वादशी (१७.२.२०२३) या दिवशी कु. गिरिजा नीलेश टवलारे हिचा १० वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त तिच्‍या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये या लेखात बघणार आहोत.

नेत्रशल्‍य तज्ञ पदव्‍युत्तर परीक्षेच्‍या वेळी अनेक अडथळे येऊनही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि सद़्‍गुुरु नंदकुमार जाधव यांनी केलेले मार्गदर्शन यांमुळे परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे

मी प.पू. गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केली. देवाने माझ्‍या मनात विचार दिला, ‘ही ईश्‍वरेच्‍छा असून माझ्‍यासाठी योग्‍यच असणार आहे.’ त्‍यामुळे मला सकारात्‍मक वाटून माझ्‍या मनावरील ताण उणावला.

‘प.पू. डॉक्‍टर’ असा नामजप केल्‍यावर मृत्‍यूच्‍या विळख्‍यातून बाहेर आलेल्‍या अमरावती येथील सोनाली मालोकर !

सौ. सोनाली रुग्‍णालयात असेपर्यंत त्‍यांना ‘प.पू. डॉक्‍टर’ हा जप करायला अनुमती दिली. त्‍यानंतर २ आठवड्यांनंतर सौ. सोनाली यांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्‍यांना घरी जाण्‍याची अनुमतीही मिळाली.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी दूरदर्शनसंच पहाण्‍याने होणार्‍या हानीच्‍या संदर्भात साधकाला केलेले मार्गदर्शन आणि त्‍यानंतर त्‍याच्‍या जीवनात झालेले पालट !

सर्वज्ञानी गुरूंनी माझ्‍या नकळत ‘दूरदर्शनवरील मनोरंजनाचे कार्यक्रम पहाण्‍यात वेळ वाया न घालवता साधना करून स्‍वतःची आध्‍यात्मिक प्रगती करणे महत्त्वाचे आहे’, हे माझ्‍या मनावर बिंबवले.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शिवजन्मोत्सव सप्ताह उत्साहात साजरा !

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी येथे शिवजन्मोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते.

वाकळवाडी (जिल्हा सातारा) येथे ७५ किलो ‘अफू’ जप्त !

येथील खटाव तालुक्यातील वाकळवाडी या गावात शेतामध्ये लागवड करण्यात आलेला ७५ किलो वजनाचा १ लाख ५२ सहस्र ७०० रुपयांचा ‘अफू’ पोलिसांनी जप्त केला.

सोलापूर महानगरपालिकेचे १ सहस्र ७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर !

सोलापूर महानगरपालिकेला विविध गोष्टींतून मिळणारे उत्पन्न ६७७ कोटी २७ लाख ४७ सहस्र रुपये दाखवण्यात आले असून भांडवली कामांसाठी उपलब्ध होणारी रक्कम ७० कोटी ४८ लाख रुपये इतकी दाखवण्यात आली आहे.

सुक्या खजुराच्या नावाखाली अडीच कोटींची तस्करी होणारी ३३ टन सुपारी जप्त !

तस्करखोरांना वेळीच कठोर शिक्षा केल्यास अशा प्रकारांना आळा बसेल !

हडपसर (पुणे) येथील युवकाने २२ सहस्र नाण्यांपासून बनवले शिवलिंग !

आपण ज्या देवतेची भक्ती करतो, ती आध्यात्मिक स्तरावर कशा प्रकारे करायला हवी, हे समजून घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे धर्मशास्त्रविरोधी कृती केल्याने आपल्याला लाभ होत नाही !

मुंबईत आजपासून डबल डेकर वातानुकूलित बस सेवा चालू होणार !

येथे २१ फेब्रुवारीपासून डबल डेकर वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात येणार आहे. या बसमध्ये पहिल्या ५ किलोमीटरसाठी ६ रुपये इतके तिकीट असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चर्चगेट अशी पहिली बस धावेल.