जे.एन्.यू.ला टाळे ठोका !

फलक प्रसिद्धीकरता

नवी देहलीतील जे.एन्.यू. विश्वविद्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यास विरोध करत साम्यवादी विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यानी छत्रपतींच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/655804.html