छत्तीसगडमध्ये पुन्हा झालेल्या माओवादी आक्रमणात ३ पोलीस ठार !
माओवाद्यांचा मुळासह नायनाट होण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !
माओवाद्यांचा मुळासह नायनाट होण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !
‘स्वयंवर’ म्हणजे ‘स्वतःच्या इच्छेने विवाह करणे’ ही काही आधुनिक गोष्ट नाही. याची मुळे प्राचीन इतिहासामध्ये शोधता येऊ शकतात. यात रामायण, महाभारत यांसाख्या पवित्र ग्रंथांचा समावेश आहे.
प्रयागराज येथे वर्ष २००५ च्या राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल आणि त्याच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस कर्मचारी यांच्या हत्येच्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड आतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ, आतिकची पत्नी शाईस्ता आणि त्यांची २ मुले यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ २ दिवसांच्या भारत दौर्यावर राजधानी देहलीमध्ये पोचले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही चान्सलर स्कोल्झ भेट घेणार आहेत.
इराकची राजधानी बगदादमध्ये वर्ष २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन आक्रमणामध्ये इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानी याचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर जेव्हा इराणने अमेरिकेच्या नेतृत्वातील सैन्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले, तेव्हा बिचार्या सैनिकांना मारण्याचा हेतू नव्हता.
शंभूराजांना झालेल्या वेदनांची जाण तरुणांना व्हावी, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलिदानमास पाळला जातो. ‘बलिदानमास पाळल्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांविषयी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे.
ज्या देशातील ३ वर्षांच्या मुलांनाही भारताविषयी विष पाजून ‘हिंदु कुत्ता’ म्हणण्याचे त्यांच्यावर संस्कार केले जातात, तेथील नागरिकांकडून भारतद्वेष सोडून अन्य कोणती अपेक्षा करणार ?
शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार या शाळेत हा दिन आयोजित करण्यात आला होता. त्यात आसारामजी बापू यांचीही आरती करण्यात आली.
‘साम्यवाद’ या शब्दाला अनुसरून कुठेही ‘साम्य का नसते ?’, यासंदर्भातही साम्यवाद्यांना जिज्ञासा नसते; म्हणून मुळातील कारणे, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास, साधना इत्यादी त्यांना कळत नाही. त्यामुळे ही कारणे दूर करण्यास ते साहाय्य कसे करू शकतील ? म्हणूनच लवकरच ‘साम्यवाद’ हा शब्द पृथ्वीवरून नाहीसा होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कोटी कोटी प्रणाम !