शमीमा आणि सादिया !
आतंकवाद्यांच्या मानवाधिकारांविषयी चर्चा करतांना त्यांनी केलेल्या कारवायांमध्ये ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबियांच्याही मानवाधिकारांविषयी बोलायला हवे. मुळात मानवाधिकारांच्या नावाखाली आतंकवाद्यांसाठी गळा काढणार्यांना सर्व प्रथम वठणीवर आणायला हवे.
आदर्श शिक्षापद्धत हवी !
गुन्हेगार मोकाट, तर सामान्य जनता जीव मुठीत धरून जगत आहे. हेच दृश्य सर्वत्र बघायला मिळत आहे. हे दृश्य पालटण्यासाठी छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !
अशांवर कठोर कारवाई करा !
‘खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही. आम्ही कधीही हिंसेचा मार्ग अवलंबणार नाही’, असे विधान ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याने केले आहे.
पाकिस्तानने अणूबाँब विकणे जगासाठी धोकादायक !
पैसे उभे करण्यासाठी पाकिस्तान त्यांच्याकडील अणूबाँब आणि अण्वस्त्रे विक्री करू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तान त्याची अण्वस्त्रे ही मुसलमान राष्ट्रे किंवा आतंकवादी संघटना यांना विकू शकेल.
स्वातंत्र्यवीर सावरकर : अशिलासाठी (भारतमातेसाठी) जन्मठेप भोगणारा अधिवक्ता !
आज शनिवार, २५ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा (तिथीनुसार) ‘आत्मार्पणदिन’ (स्मृतीदिन) आहे. त्या निमित्ताने…
मुसलमान बंदीवानांनी हिंदू बंदीवानांना त्रास देण्याच्या क्लृप्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेले प्रत्युत्तर !
सावरकर यांनी म्हटले, ‘‘बंधूंनो, आपला हिंदु धर्म पुष्कळच शक्तीशाली आहे. तो सर्वकाही पचवू शकतो. हिंदु धर्माने हूण आणि शक यांना सुद्धा संपूर्णपणे पचवले आहे. त्याच्यासमोर मुसलमानांच्या हातचे पाणी आणि अन्न यांची काय गोष्ट ! आम्ही पूर्ण मुसलमानाला जरी खाल्ले, तरीही हिंदु म्हणूनच राहू.’
शी जिनपिंग : चीनला युद्धाच्या खाईत लोटू शकणारे ‘द रेड एम्परर’ !
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द अतीमहत्त्वाकांक्षा असलेली आणि अन्य देशांच्या कुरापती काढणारी आहे. यामध्ये भूमी आणि सागरी विस्तारवादाचाही समावेश आहे. ‘साम्यवादी राजवटीच्या शताब्दीला, म्हणजे वर्ष २०४९ पर्यंत चीनला जागतिक महासत्ता बनवणे’, हे शी जिनपिंग यांचे स्वप्न आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या युद्धसज्जतेच्या संदर्भातील द्रष्टेपण !
‘शस्त्रबळ वाढवा, प्रसंगी ब्रिटीश सैन्यात शिरूनही युद्धशास्त्र शिकून घ्या’, अशी शिकवण सावरकर यांनी लेखणीने आणि वाणीने सतत दिली.
नम्र, प्रेमळ आणि तळमळीने सेवा करणारे वेळापूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री. रोहन गायकवाड (वय २० वर्षे) !
‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मागील काही मास मला सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रात राहून सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी सेवेअंतर्गत माझा रोहनदादाशी (श्री. रोहन गायकवाड यांच्याशी) संपर्क असायचा. तेव्हा मला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.