‘व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व’ याविषयी देवाने सुचवलेली सूत्रे

गुरुदेवांनी सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्याला ईश्वराच्या चरणांपर्यंत लवकर पोेचता येईल अन् त्यांचे मन जिंकता येऊन आपल्यावर अखंड गुरुकृपा होईल.

कोल्हापूर येथील कणेरी मठ ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ या उपक्रमातून पंचमहाभूतांविषयी जनजागृती करत असणे आणि अशीच जागृती सनातन संस्था तिच्या ‘भक्तीसत्संगां’तून साधकांमध्ये करत असणे 

सध्या पचमहाभूतांचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणे किती महत्त्वाचे आहे ! संतांनाच हे कळू शकते. पंचमहाभूतांचे जीवनातील महत्त्व, तसेच त्यांतील देवत्व ओळखून मानवाने त्यांचा आदर केला पाहिजे, तरच त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष होऊ शकतो !

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त पू. सदानंद भस्मे महाराज यांचा देहत्याग !

येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज यांनी २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शिवानंद कुटीर येथे देहत्याग केला.

रामनाथी आश्रमातील युवा शिबिरात सहभागी होण्याविषयी कोल्हापूर येथील कु. संजना कुराडे हिला आलेल्या अनुभूती !

मी पुष्कळ शरणागतीने प्रार्थना केली. त्यानंतर बाबांमधील नकारात्मकता न्यून झाल्याचे मला जाणवले आणि गुरुकृपेने त्यांनी मला शिबिराला जाण्यासाठी अनुमती दिली. त्याच क्षणी माझी भावजागृती झाली.

जळगाव येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर यांनी पतीच्या आजारपणात अनुभवलेली अपार गुरुकृपा !

त्यांना काय त्रास होत आहे ?’, हे मला बाहेर बसूनही अनुभवता येत होते. मी ते संतांना सांगितल्यावर संत त्यावर नामजपादी उपाय करायचे.

अन्नपूर्णामातेची क्षमायाचना केल्यावर आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करता येणे

अन्नपूर्णामातेच्या चरणी क्षमायाचना करू लागलो. तेव्हा पू. अश्विनीताईंचे मला अन्नपूर्णामातेच्या रूपात नियमित दर्शन होत असे. ‘त्या माझ्याकडे वात्सल्यभावाने पहात स्मितहास्य करत आहेत’, असे जाणवायचे.

रामनाथी आश्रमात झालेल्या युवा शिबिराच्या वेळी सिंधुदुर्ग येथील कु. राखी पांगम यांना आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी मला त्यांच्याभोवती प्रकाशाचे वलय दिसले आणि त्यांनी प्रार्थना केल्यानंतर प्रकाशात वाढ झाल्याचे जाणवले.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करतांना सनातनच्या आश्रमातील सौ. आरती पुराणिक यांना आलेल्या अनुभूती

‘मी ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करण्यास आरंभ केल्यानंतर ‘माझा नामजप अखंड चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. अन्य वेळी बसून नामजप करतांना माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक आणि निरर्थक विचार येतात.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहातांना मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

आश्रमात सर्वत्र चैतन्य जाणवते. त्याचा लाभ मला माझ्या साधनेसाठी निश्चितपणे होईल. आश्रम पहाण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्यास केंद्राची अनुमती !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वर्ष १९८७ मध्ये औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करत ते रूढ केले होते. शिवसेना आणि भाजप युती सरकारने त्याला मान्यता दिली होती. या प्रकरणी अनेक याचिका प्रविष्ट झाल्या होत्या.