काळ नाही, तर शासनकर्ते धोकादायक आहेत !

‘सध्‍याचा काळ धोकादायक आहे. या संक्रमण काळामध्‍ये नवीन जागतिक व्‍यवस्‍था बनवण्‍यासाठी वेळ लागेल; कारण पालट मोठा आहे’, असे भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी व्‍हिएन्‍ना (ऑस्ट्‍रिया) येथील ‘डाई प्रेसे’ या दैनिकाला दिलेल्‍या मुलाखतीत केले.’

स्‍त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्‍याने त्‍यांना आध्‍यात्मिक स्‍तरावरील लाभ होणे

कुंकू हे पावित्र्याचे आणि मांगल्‍याचे प्रतीक आहे. कुंकवामध्‍ये देवतेचे चैतन्‍य ग्रहण अन् प्रक्षेपण करण्‍याची क्षमता आहे. स्‍त्रियांनी स्‍वतःच्‍या भ्रूमध्‍यावर (कपाळावर) अनामिकेने (करंगळीच्‍या बाजूच्‍या बोटाने) कुंकू लावावे.

आध्‍यात्मिक विकास हाच समर्पक विकास !

तुम्‍ही स्‍वतःचा विकास करण्‍याकरता प्रयत्न करत आहात; पण तुम्‍ही आध्‍यात्मिकरित्‍या विकसित व्‍हा; कारण आध्‍यात्मिक विकास, हाच समर्पक विकास आहे.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘स्‍पिरिच्‍युअल पाथ’ आणि ‘स्‍पिरिच्‍युअल क्‍वालिटी’ या शब्‍दांचा सांगितलेला भावार्थ !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त साधकांना इंग्रजी भाषेत केलेल्‍या मार्गदर्शनाची ध्‍वनीचित्र-चकती दाखवण्‍यात आली. त्‍या संदर्भात पू. वामन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

साधनेत स्‍थुलातील चुका सांगण्‍याचे महत्त्व !

साधनेमध्‍ये मनाच्‍या स्‍तरावर होणारी अयोग्‍य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्‍या अभावामुळे साधकाला स्‍वतःच्‍या चुका कळत नाहीत आणि त्‍या मनाच्‍या स्‍तरावरील चुका असल्‍यामुळे इतरांच्‍या लक्षात येत नाहीत.

साधक आणि धर्मप्रेमी यांना प्रेमाने साधनेविषयी मार्गदर्शन करून त्‍यांना आनंद देणारे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम !

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांची सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील साधकांच्‍या लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

साधकांची माता-पित्‍यासम काळजी घेणारे आणि त्‍यांना मायेतून बाहेर काढून त्‍यांची मोक्षप्राप्‍तीच्‍या मार्गावर वाटचाल करून घेणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘देवा, जेथे नारायण गुरुरूपात आहेत, त्‍या भूवैकुंठरूपी आश्रमातील भूमीचा स्‍पर्श होण्‍याची दिव्‍य संधी आम्‍हाला दिल्‍याबद्दल आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

एका महिलेला सनातन संस्‍थेने सिद्ध केलेल्‍या राखीची सात्त्विकता आणि तिच्‍यातील चैतन्‍य सहन न होऊन तिने ती राखी बळजोरीने ओढून घेणे

वर्ष २०२० च्‍या राखी पौर्णिमेच्‍या दिवशी मी सनातन संस्‍थेने सिद्ध केलेली राखी बांधून कामावर गेलो होतो. तेव्‍हा तेथे ४ – ५ महिलांचे शाब्‍द़िक भांडण चालू होते. मीही तेथे बसलो होतो.

हा अपघात नव्हे, तर घातपात ! – रामदास कदम, बाळासाहेबांची शिवसेना

‘मी सुखरूप आहे, काळजी करू नका.’ आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप आहोत, असा संदेश त्यांनी व्हिडिओ प्रसारित करून दिला आहे. ‘पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्यानुसार होतील’, अशीही माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.

भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक ! – सरसंघचालक

भारताला ओळखा, भारताला जाणा आणि भारतीय व्हा. भारत हे हिंदु राष्ट्र आहे. सर्व भाषा, सर्व पंथ, उपपंथ सर्वांचा सन्मान करा. सर्वांप्रती सद्भावना ठेवा. रा.स्व. संघाचे कार्य दुरून न पहाता संघाच्या कार्यात सहभागी व्हा आणि संघाचे कार्य जवळून जाणून घ्या.